scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

प्रवीण चषक टेनिस स्पर्धेत ध्रुव व परीनला दुहेरी मुकुट

ध्रुव सुनीश व परीन शिवेकर या दोन्ही मुंबईच्या खेळाडूंनी २६ व्या प्रवीण चषक अखिल भारतीय टेनिस स्पर्धेत दुहेरी मुकुट पटकावीत…

न्यूझीलंडचा ४५ धावांमध्ये खुर्दा

क्रिकेटपटूंवर ट्वेन्टी-२० लढतींचा इतका प्रभाव पडला आहे की, कसोटीतही ते त्याच नशेत खेळतात असा प्रत्यय येथे पाहावयास मिळाला. व्हर्नान फिलँडर…

प्रकाशची झुंज अपयशी

भारताचा युवा टेनिसपटू प्रकाश अमृतराज याचे एटीपी चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेतील आव्हान बुधवारी दुसऱ्या फेरीतच संपुष्टात आले. रोमहर्षक झालेल्या या…

मायकेल हसीला निर्विवाद विजयाची भेट देण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ उत्सुक

क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेल्या मायकेल हसी या आपल्या सहकाऱ्याला तीन कसोटी विजयांचीच भेट देण्यासाठी ऑस्ट्रेलिया उत्सुक झाला आहे. श्रीलंकेविरुद्ध गुरुवारपासून…

रौप्यमहोत्सवी एकदिवसीय सामन्यानिमित्त ‘कॅब’तर्फे २५ दिग्गज क्रिकेटपटूंचा सत्कार

ईडन गार्डन्सवरील रौप्यमहोत्सवी सामन्याचे औचित्य साधून क्रिकेट क्लब ऑफ बंगालतर्फे (कॅब) आयोजित करण्यात आलेल्या खास सत्कार कार्यक्रमाला मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर…

रोहन दाणी, श्वेता भगतकडे महाराष्ट्राचे नेतृत्व

रोहन दाणी व श्वेता भगत यांच्याकडे राष्ट्रीय शालेय रोलबॉल स्पर्धेसाठी अनुक्रमे १९ वर्षांखालील मुले व मुली संघांचे नेतृत्व सोपविण्यात आले…

अलिबागच्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूर रेंज टीमला अजिंक्यपद

अलिबाग तालुका फुटबॉल असोसिएशनतर्फे येथील क्रीडा भुवनच्या मैदानावर पार पडलेल्या निमंत्रित संघांच्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात कोल्हापूर रेंज टिमने…

खेळातूनच नव्या पिढीला प्रेरणा मिळेल- खा. वाकचौरे

नाताळ व नववर्षांनिमित्त १५ वर्षांपासून विविध स्पर्धा घेण्याचा समता स्पोर्टस् क्लबचा उपक्रम कौतुकास्पद असून अशा स्पर्धामधून तरुण पिढीला निश्चितच प्रोत्साहन…

अपंगांच्या क्रीडा स्पर्धेत लातूरच्या ‘संवेदना’चे यश

सोलापूर येथे पार पडलेल्या अपंगांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत लातूरच्या संवेदना सेलेब्रल पाल्सी विकसन केंद्रातील बहुविकलांग मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी…

नया इतिहास लिखेंगे..

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर महेंद्रसिंग धोनीच्या ‘हॅलिकॉप्टर’ने चौफेर घिरटय़ा घातल्या. भारताची आघाडीची फळी ‘त्रिफळा’बाधित झाली असताना धोनीने संघाला सावरत समाधानकारक धावसंख्या…

सामना अनिर्णित तरी मुंबई उपांत्यपूर्व फेरीत

सावध पवित्रा घेत सलग दुसऱ्या विजयाची संधी मुंबईने गमावली असली तरी पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर तीन गुण मिळवत उपांत्यपूर्व फेरीत…

जेतेपद कायम राखण्याचा अमलराजचा निर्धार

गेल्या वर्षी पहिलेवहिले राष्ट्रीय जेतेपद पटकावल्यानंतर आक्रस्ताळ्या पद्धतीने विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या टेबल टेनिसपटू ए. अमलराजला आर्थिक दंडाची शिक्षा झाली…

संबंधित बातम्या