scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

संजय बांगर निवृत्त

भारताचा अष्टपैलू खेळाडू संजय बांगरने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. बंगालविरुद्ध रेल्वेच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर बांगरने…

शेवटच्या स्थानासह महाराष्ट्राची ‘क’ गटात घसरण

सलामीवीर हर्षद खडीवाले याच्या शतकापाठोपाठ अंकित बावणे यानेही शतक झळकावित कर्नाटकविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात महाराष्ट्रावरील डावाच्या पराभवाची नामुष्की टाळली, मात्र…

तिरंदाजी संघटनेवरील बंदीविरोधात भारतीय तिरंदाज दाद मागणार

भारतीय तिरंदाजी संघटनेवर सरकारने घातलेल्या बंदीविरोधात भारतीय तिरंदाजांनी एकत्र येत दाद मागण्याचे ठरवले आहे. तिरंदाजीचा नवीन हंगाम काही महिन्यांतच सुरू…

‘कॅब’ने पुसली सर्वसामान्य क्रिकेटरसिकांच्या तोंडाला पाने

‘‘भारत-पाकिस्तान सामन्याचे तिकीट मिळेल का?,’’ हा सवाल ईडन गार्डन्सकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर बंगालचे क्रिकेटप्रेमी एकमेकांना विचारत होते. याचप्रमाणे काळाबाजारवाल्यांना ही…

दिस जातील, दिस येतील..

खेळ म्हटला की त्यामध्ये जय आणि पराजय आलाच, पण या वर्षी भारताला ऑलिम्पिकच्या पदकांचा अपवाद वगळता जास्त आनंदाचे क्षण वाटय़ाला…

टेनिस रसिकांना भूपतीची नववर्ष भेट

नवीन वर्षांच्या सुरुवातीला टेनिसपटू महेश भूपतीने आपल्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. दुहेरीत भारताच्या सर्वोत्तम टेनिसपटूंपैकी असलेला भूपती अखिल भारतीय टेनिस…

मागील वर्ष माझ्यासाठी सर्वोत्तम – बोपण्णा

ऑलिम्पिकसाठी टेनिस संघ निवडीवरून झालेल्या तमाशात रोहन बोपण्णा केंद्रस्थानी होता. या वादाने भारतीय टेनिसची प्रतिमा डागाळली, मात्र असे असूनही यंदाचे…

विजयी जल्लोषानिशी नववर्षांच्या स्वागताचे मुंबईचे मनसुबे

नव्या वर्षांचे स्वागत दिमाखदार विजयानिशी जल्लोषात करण्याची योजना मुंबई संघाने आखली आहे. याचे कारणही तसेच आहे. सकाळच्या सत्रात २०३ धावांची…

भारत आणि पाकिस्तानचे संघ कोलकात्यात दाखल

ईडन गार्डन्सच्या दुसऱ्या थरारानुभवासाठी भारतीय संघातील काही खेळाडूंसह पाकिस्तानचा संपूर्ण संघ येथे सोमवारी दाखल झाला. तीन जानेवारीला दुसरा एकदिवसीय सामना…

महिला विश्वचषकासाठी भारतीय संघाचे मिताली राजकडे नेतृत्व

आयसीसी महिला विश्वचषकासाठी भारतीय पंधरा सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली असून संघाचे नेतृत्व अनुभवी मिताली राजकडे देण्यात आले आहे. महिलांची…

आयसीसी ‘हॉल ऑफ फेम’मध्ये मॅक्ग्रा

ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ग्लेन मॅक्ग्राचा मानाच्या आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात येणार आहे. ४ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि…

संबंधित बातम्या