scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

द ग्रेट ‘कुक’री शो!

अशक्य असे काहीच नसते, हे आपण बऱ्याचदा ऐकतो, पण नुकतीच याची प्रचिती आपल्याला आणून दिली ती अ‍ॅलिस्टर कुकच्या इंग्लिश सेनेने.…

भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर

जेम्स अँडरसन आणि जोनाथन ट्रॉट यांना विश्रांती ख्रिस वोक्स आणि जोस बटलर यांना संधी ट्वेन्टी-२० मालिकेसाठी जो रूटचा समावेश पुढील…

भारत-इंग्लंड ट्वेन्टी-२० लढतीबाबत कमालीची उत्सुकता

भारताने इंग्लंडविरुद्धची क्रिकेट कसोटी मालिका १-२ अशा फरकाने गमावली असली, तरी गहुंजे येथील सुब्रतो रॉय सहारा स्टेडियमवर गुरुवारी या दोन…

शिखर धवनचे शानदार शतक; दिल्लीचा महाराष्ट्रावर विजय

कर्णधार शिखर धवन याने केलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर दिल्लीने महाराष्ट्राचा सात गडी राखून पराभव करीत रणजी क्रिकेट सामन्यात निर्णायक विजय…

इंग्लिश संघाच्या शिकण्याच्या व आत्मसात करण्याच्या वृत्तीचे फ्लॉवरकडून कौतुक

इंग्लिश संघाने नुकत्याच झालेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतावर २-१ अशा फरकाने विजय मिळवला. याचे इंग्लिश क्रिकेट संघाचे तांत्रिक संचालक…

ऑल इंग्लंड आणि जागतिक बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याचे सायनाचे लक्ष्य

लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या सायना नेहवालने आता आशियाई, ऑल इंग्लंड आणि जागतिक बॅडमिंटन स्पध्रेत अिजक्यपद मिळविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले…

विजय कुमार, गगन नारंग, अभिनव बिंद्रा राष्ट्रीय स्पर्धेत खेळणार

लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेता विजय कुमार आणि कांस्यपदक विजेता गगन नारंग दिल्लीत बुधवारपासून सुरू होत असलेल्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत…

सौराष्ट्रविरुद्धची लढत अनिर्णीत

* राखण्यात मुंबईची धन्यता * रणजी करंडक क्रिकेट निर्णायक विजयाची आशा धरणाऱ्या मुंबईच्या संघाने सौराष्ट्रविरुद्धचा अ गटातील रणजी सामना अनिर्णीत…

उद्याच्या टी-ट्वेंटी सामन्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त

पुण्यात नव्याने बांधण्यात आलेल्या गहुंजे येथील सुब्रतो रॉय मैदानावर येत्या गुरूवारी (२० डिसेंबर) होणाऱ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यासाठी ग्रामीण, शहर…

सचिन तेंडुलकर विरुद्धची जनहीत याचिका न्यायालयाने फेटाळली

भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या राज्यसभेतील खासदारकीच्या नेमणुकीवर आक्षेप घेणारी जनहीत याचिका दिल्ली उच्चन्यायालयाने आज(बुधवार) फेटाळून लावली आहे. घटनेच्या ८० व्या…

बोलंदाजांचा अतिआत्मविश्वास!

घरच्या खेळपट्टीवर प्रत्येक क्रिकेट संघ दादा असतो असे म्हणतात, पण भारतीय संघाच्या बाबतीत मात्र सध्या ते खरे ठरताना दिसत नाही.…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या