scorecardresearch

न्यूझीलंडची कोलंबो कसोटीवर घट्ट पकड

आशिया उपखंडात प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटी विजयाचा आनंद मिळवण्याच्या उद्देशाने न्यूझीलंडच्या संघाने कोलंबो कसोटीवर आपली पकड घट्ट केली आहे. न्यूझीलंडने श्रीलंकेला…

भारतीय ऑलिम्पिक संघटनेवर बंदी आणण्याचा प्रस्ताव

भारतीय ऑलिम्पिक महासंघाने (आयओए) आगामी निवडणुकीत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) नियमावलींचा उपयोग केला जात नसल्यामुळे महासंघावर बंदीची कारवाई करण्याचा प्रस्ताव…

ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी पीटरसन, स्वानला विश्रांती

पुढील महिन्यात भारताविरुद्ध होणाऱ्या दोन ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी इंग्लंडचा अव्वल फलंदाज केव्हिन पीटरसन याला विश्रांती देण्यात आली आहे. मात्र एकदिवसीय संघात…

सचिन-निवड समितीमधील चर्चेविषयी बीसीसीआय अनभिज्ञ

खराब फॉर्मात असल्यामुळे मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या भवितव्याविषयी निवड समितीशी चर्चा केली; पण या चर्चेविषयी आपण अनभिज्ञ असल्याचा दावा भारतीय…

सरजूबालाचा धक्कादायक पराभव

युवा विश्वविजेती व विद्यमान राष्ट्रीय विजेती सरजूबाला देवी हिला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत बुधवारी धक्कादायक पराभवास सामोरे जावे लागले. हरयाणाच्या ममताकुमारी…

मुंबई व पुण्याचे दुसऱ्या दिवशीही वर्चस्व

मुंबई व पुण्याने दुसऱ्या दिवशीही येथील छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेवर वर्चस्व राखले. यजमान नाशिकनेही आपल्या…

वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला शकीब अल हसन मुकणार

कसोटी मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या वेस्ट इंडिजला पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोखण्यासाठी बांगलादेशचा संघ सज्ज झाला आहे. मात्र हे आव्हान पेलताना…

कसोटी अव्वल स्थानासाठी ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेत झुंज

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन मातब्बर संघांमधील मुकाबला आणखी रंगतदार झाला आहे. शेरास सव्वाशेर कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन…

सुपर सीरिज फायनल्समध्ये सायना खेळणार!

गुडघ्याच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेली नसतानाही बॅडमिंटनपटू सायना नेहवाल पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक सुपर सीरिज फायनल्स स्पर्धेत सहभागी होणार आहे. आंतरराष्ट्रीय…

महाराष्ट्राच्या उपविजेतेपदात नगरच्या खेळाडूंची कामगिरी महत्वपूर्ण

राष्ट्रीय महिला खो-खो स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवण्यात महाराष्ट्राच्या संघातील नगरच्या दोन खेळाडूंनी मोठा सहभाग दिला. अष्टपैलू खेळ करत संघाला विजयपथावर…

वध्र्यात प्रथमच अ. भा. खो-खो अजिंक्यपद स्पर्धा

वध्र्यात प्रथमच अखिल भारतीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून विजेत्यास सहकारमहर्षी बापुराव देशमुख स्मृती सुवर्णचषक प्रदान करण्यात येणार…

ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिकमध्ये मुंबई विजेते

आदिती दांडेकर व जान्हवी वर्तक यांची सुरेख कामगिरी आणि दोघींना सिमरन फाटकची मिळालेली साथ, या जोरावर मुंबईने राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक…

संबंधित बातम्या