scorecardresearch

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नाशिक जिल्हा कबड्डी संघ रवाना

सांगली येथील तरुण एकता मंडळाच्या मैदानावर होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी सोमवारी जिल्हा पुरुष व महिला संघ रवाना झाला.

नाशिक जिल्हा बेसबॉल संघाच्या कर्णधारपदी रणजित शर्मा

चाळीसगाव येथे आयोजित राज्य बेसबॉल वरिष्ठगट स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नाशिक जिल्हा संघाची निवड जिल्हा बेसबॉल संघटनेचे अध्यक्ष अर्जुन टिळे यांनी…

राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत ‘आरवायके’च्या खेळाडूंचा समावेश

जालना येथे २० ते २३ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी येथील आरवायके कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू सहभागी होणार…

रायगड जिल्हा कबड्डी संघांचा प्रथमच मॅटवर कसून सराव

राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या रायगड जिल्ह्य़ाच्या पुरुष व महिला संघांचा मॅटवर कसून सराव सुरू आहे.…

राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वांडो स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ अरुणाचल प्रदेशला रवाना

तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडिया व अरुणाचल प्रदेश तायक्वांडो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अरुणाचल येथील राजीव गांधी इनडोअर स्टेडियम येथे १९…

घरच्या मैदानावर आम्हीच शेर!

इंग्लिश भूमीवर सपाटून मार खाणाऱ्या भारतीय संघाने घरच्या मैदानावर आम्हीच शेर आहोत, हे पुन्हा एकदा दाखवून दिले. इंग्लंडला पहिल्या कसोटी…

पहिल्या दिवसापासून चेंडू वळायला हवा -धोनी

फिरकीच्या या ठेवणीतल्या अस्त्राच्या आधारे भारताने पहिली कसोटी जिंकली, मात्र तरीही भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी खेळपट्टय़ांबाबत समाधानी नाही. कसोटीच्या पहिल्या…

संघासाठी प्रत्येकाने योगदान द्यायला हवे-कुक

मालिका जिंकायची असेल तर संघातील प्रत्येकाने योगदान द्यायला हवे. प्रत्येकाने सर्वोत्तम कामगिरी केली तरच संघाला विजय मिळू शकतो, असे उद्गार…

हॅमिल्टन अमेरिकन ग्रां.प्रि.चा विजेता

या वर्षीच्या हंगामात जबरदस्त फॉर्मात असलेल्या सिबॅस्टिन वेटेलला नमवत मॅकलरेनच्या लुईस हॅमिल्टनने अमेरिकन ग्रां. प्रि. वर कब्जा केला. या फॉम्र्युला…

डेव्हिस चषकाला झेक प्रजासत्ताकची गवसणी

राडेक स्टेपनेकने निकोलस अल्माग्रोवर ३-२ ने मिळवलेल्या विजयासह झेक प्रजासत्ताकने प्रतिष्ठेच्या डेव्हिस चषकावर नाव कोरले. स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळाल्यानंतर…

भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून नव्या निवडणूक आयोगप्रमुखाची नियुक्ती संघटनेपुढील पेच चिघळला

भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) निवृत्त न्यायमूर्ती अनिल देव सिंग यांची आयओएच्या आगामी निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली.

चिलिच, वॉवरिन्का चेन्नई टेनिस स्पर्धेत खेळणार

चेन्नई खुली टेनिस स्पर्धा अर्थात भारतातील एकमेव एटीपी दर्जाच्या स्पर्धेला यंदा मारिन चिलिच आणि स्टॅनिस्लॉस वॉवरिन्का सहभागी होणार आहेत. जागतिक…

संबंधित बातम्या