Page 22 of श्रीलंका News

श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत ३ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये श्रीलंकेने दोन विजय मिळवले आहेत.

न्यूझीलंडचे खेळाडू नेहमीच खेळ भावना जपण्यासाठी ओळखले जातात. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ग्लेन फिलिप्सने क्रिकेटच्या स्पिरिटचे अनोखे उदाहरण ठेवले.

न्यूझीलंडने श्रीलंकेवर ६५ धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीतील स्थान जवळपास पक्के करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे.

ग्लेन फिलिप्सच्या शतकी खेळीने सिडनीमध्ये न्यूझीलंडच्या संघाने श्रीलंकेसमोर १६८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

आतापर्यंत ग्रुप ए मधील तीन सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. त्यामुळे या गटाचे समीकरण आधीच बिघडले असून आज न्यूझीलंड विरुद्ध…

टी२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने पहिला विजय साकार करत श्रीलंकेचा सात गडी राखून पराभव केला. मार्कस स्टॉयनिसचे शानदार अर्धशतकी खेळी केली.

यजमान ऑस्ट्रेलियासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असून कोणत्याही परिस्थितीत त्यांना तो जिंकायचा आहे. तर दुसरीकडे, श्रीलंकेचा संघ विजयी घौडदौड कायम…

पर्थमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज कोरोना बाधित झाला आहे. टी२० विश्वचषकात कोरोना नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे.

रोमहर्षक सामन्यात श्रीलंकेने नेदरलँड्सचा १६ धावांनी पराभव केला. या विजयासह त्याचे अ गटात चार गुण झाले असून ते सुपर-१२ मध्ये…

सुपर १२ मध्ये जाणाऱ्या दोन्ही संघांचे आज भवितव्य ठरणार आहे. श्रीलंका आणि नामिबिया यामध्ये खरी चढाओढ असणार आहे.

टी२० विश्वचषकाचा पहिला सामना श्रीलंका आणि नामिबिया यांच्यात झाला. पात्रता फेरीतील हा सामना नामिबियाने जिंकून सर्वांनाच धक्का दिला.

भारतीय संघाने आशिया चषकावर सातव्यांदा नाव कोरले असून तब्बल आठ गड्यांनी श्रीलंकेचा दारूण पराभव केला.