तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त शिवभक्तांची त्र्यंबकेश्वर परिसरात होणारी गर्दी लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने जादा बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे
भंडारा जिल्ह्यात महाव्यवस्थापकांच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसून मानव विकासच्या अनेक बसेसमध्ये अजूनही पुरुष वाहकच कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.
स्वारगेट ‘एसटी’ स्थानकावरील महिला अत्याचाराच्या घटनेनंतर सुरक्षाव्यवस्थेबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या होत्या.
मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या प्रमुख शहरांच्या ठिकाणी जादा बस सोडण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी)…
पालघर जिल्ह्यातील बस आगारांची स्थिती फारशी समाधानकारक नसल्याने प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत…