scorecardresearch

उदगीर-लातूर बसमध्ये स्फोट, ३२ जखमी

चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे उदगीर-लातूर या एसटी बसमध्ये शुक्रवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या स्फोटात ३२ प्रवासी जखमी झाले. स्फोटाचे नेमके…

याला दुटप्पीपणाखेरीज दुसरे काय म्हणावे?

‘लोकरंग’मध्ये (१४ एप्रिल) ‘दलितांनी कोषातून बाहेर पडावे’ हा (कै.) नरहर कुरुंदकर यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. त्यावर अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया…

कोषातून बाहेर पडावे; पण कुणी?

‘दलितांनी कोषातून बाहेर पडावे’ हा लेख नरहर कुरंदकरांनी १९६९ साली लिहिलाय. त्यावेळी त्यांचे वय ३७ वर्षांचे होते. याच- दरम्यान ते…

लाभ आणि प्रश्न

आर्थिक मागासलेपणाच्या आधारावर मराठा समाजासाठी सरकारी नोकऱ्या व शिक्षणात आरक्षण असले पाहिजे, अशी मागणी जोर धरत असल्याचे चित्र मुंबईतील ‘सर्वपक्षीय…

आंबेडकर, मूलनिवासी आणि बामसेफ

रविवार ,१० मार्च रोजीच्या अंकात ‘आंबेडकर विरुद्ध मूलनिवासी’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. अलीकडच्या काळात बामसेफने जी मूलनिवासी ही संकल्पना…

कराराच्या मान्यतेसाठी एसटी कामगारांचे दोन टप्प्यांत मतदान

राज्य सरकारने मान्यता दिलेल्या एसटी कामगारांच्या प्रस्तावित कराराबाबत कामगारांचा कौल जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) च्यावतीने ३० मार्च…

एसटी कर्मचाऱ्यांच्या नियोजित संपाने प्रवासी चिंतेत

प्रस्तावित वेतन करारामध्ये अपेक्षित वाढ न मिळाल्याच्या निषेधार्थ येत्या २३ एप्रिलपासून पुकारण्यात येणाऱ्या बेमुदत संपामुळे गावी जाणाऱ्या प्रवाशांना एसटीऐवजी खासगी…

एसटीतील डिझेल घोटाळय़ाची सीआयडी चौकशीची मागणी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सोलापूर जिल्हा आगारात डिझेल घोटाळा झाला असून त्याची राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीआयडी) चौकशी करून…

एसटीच्या निमआराम गाडय़ा यापुढे ‘हिरकणी’ म्हणून ओळखल्या जाणार

एसटी महामंडळाच्या बसेसना ऐतिहासिक नावे देण्याची परंपरा कायम ठेवत यापुढे सर्व निमआराम (एशियाड) गाडय़ांचे नामकरण ‘हिरकणी’ करण्यात आले आहे. जागतिक…

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वार्षिक भाडे माफीची एसटी स्टॉलधारकांची मागणी

दुष्काळामुळे व्यवसाय मंदावल्याने वार्षिक शुल्क माफ करावे अशी मागणी राज्य एसटी कॅन्टीन व स्टॉल परवानाधारक असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.…

पारनेर आगारप्रमुखाची प्रवाशाला मारहाण

विक्षीप्त वागणुकीमुळे तालुक्यातील प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरलेल्या एसटीच्या आगारप्रमुख व्यवहारे यांनी आज एका प्रवाशाला बेदम मारहाण केली. यासंदर्भात त्यांच्या विरोधात पारनेर…

संबंधित बातम्या