Page 8 of स्थायी समिती News

माहिती अधिकाराच्या कक्षेतून राजकीय पक्षांना बाहेर ठेवण्याबाबतचे सुधारित विधेयक केंद्र सरकारने आश्चर्यकारकरीत्या संसदेच्या स्थायी समितीकडे पाठवले आहे.
येथील महापालिकेत महापौर व स्थायी समिती सभापतींमध्ये सुरू असलेला वाद आता टक्केवारीवर येऊन पोहोचला आहे.
एक वर्षांपूर्वी ४८ लाख रुपये खर्चून घेतलेल्या एक हजार कचराकुंडय़ा नेमक्या आहेत कोठे, यावरून स्थायी समितीच्या बैठकीत गुरुवारी वाद झाला.…
अनेक महत्त्वपूर्ण विषय पटलावर असूनही पालिका आयुक्त स्थायी समितीच्या बैठकीस उपस्थित राहत नसल्याने जोपर्यंत आयुक्त येत नाहीत, तोपर्यंत बैठक नाही,…
परभणी महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडीत शिवसेनेने नेहमीप्रमाणेच तटस्थतेच्या नावाखाली राष्ट्रवादी सहकार्य केले. यावरून शिवसेना ही राष्ट्रवादीच्या ताटाखालचे मांजर असल्याचे…
महानगरपालिकेची स्थायी समिती पुन्हा निम्म्या सदस्यांवरच कार्यरत ठेवण्याचा डाव सत्ताधा-यांनी खेळल्याची चर्चा सुरू आहे. समितीचे सोळापैकी आठ सदस्य आज निवृत्त…
शहरातील भूसंपादनांचा प्राधान्यक्रम निश्चित करून त्याचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश स्थायी समिती सभापती रमेश धोंगडे यांनी दिले. या पाश्र्वभूमीवर,…

पिंपरी महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांचे मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत वर्षभरातील कामगिरीबद्दल अभिनंदन करण्यात आले. मात्र, हे अभिनंदन ‘पाडापाडी’…
शिवसेना-भाजपला अंधारात ठेवून स्थानिक संस्था कराचे (एलबीटी) धोरण निश्चित करणाऱ्या प्रशासनाला सत्ताधाऱ्यांनी शुक्रवारी दणका दिला. एलबीटीसाठी अभ्यासगट स्थापण्यासाठी प्रशासनाने सादर…
विविध कामांच्या निविदांना मंजुरी, तसेच जुलै ते डिसेंबर २०१२ च्या जमा-खर्चास मंजुरी हे मुद्दे ऐनवेळच्या विषयात घेतल्याने विरोधकांनी जि. प.…
नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीवर पालकमंत्री गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक सुरेश शिवाजी कुलकर्णी यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. तुर्भे
महापालिका स्थायी समितीच्या सदस्य निवडीत शिवसेनेचे आमदार किशनचंद तनवाणी व संजय शिरसाट यांचा वरचष्मा राहिल्याने खासदार चंद्रकांत खैरे यांना हादरा…