Page 13 of स्टॉक मार्केट News
अनुकूल जागतिक आणि देशांतर्गत संकेतांमुळे भारतीय भांडवली बाजारात तेजीचे वातावरण कायम आहे.
टीसीएस: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील या सलामीच्या फलंदाजाने दुसऱ्या तिमाहीच्या निकालांची दमदार सुरुवात केली.
रलेल्या सप्ताहातील शुक्रवारच्या सुधारणेतून थोडय़ा आशा पल्लवित झाल्या.
अमेरिकी बाजारातील आश्चर्यकारक उसळीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारच्या सत्रात देशांतर्गत बाजाराने तेजी दाखवली.
अमेरिकेमध्ये निर्मिती क्षेत्राच्या अपेक्षित वाढीच्या कारणाने फेडकडून आगामी काळात दरवाढीबाबत मवाळ भूमिका घेतली जाण्याची आशा आहे.
निफ्टी निर्देशांकांत सामील ५० पैकी ४२ समभागांचे मूल्य नकारात्मक पातळीवर बंद झाले.
चार दिवसांच्या पडझडीत समभाग गुंतवणूकदारांना १३.३० लाख कोटींचा फटका सोसावा लागला आहे.
गभरातील मध्यवर्ती बँकांच्या आक्रमक व्याज दरवाढीच्या धोरणामुळे विकासाचे इंजिनही मंदावण्याची भीती आहे.
फेडरल रिझव्र्हच्या धोरणाच्या घोषणेपूर्वी जगभरातील भांडवली बाजारांमध्ये अस्थिरतेचे वातावरण होते.
गेल्या काही दिवसांपासून सुरू राहिलेल्या विक्रीपासून फारकत घेत परकीय गुंतवणूकदारांनी देखील बाजाराला खरेदीचा हात दिला.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष २०१९-२० च्या अर्थसंकल्पीय भाषणात प्रथम सोशल स्टॉक एक्स्चेंजची कल्पना मांडली होती.
ग्राहकोपयोगी उत्पादने व वाहन क्षेत्रातील समभागांमध्ये झालेल्या खरेदीच्या बळावर त्रिशतकी झेप घेतली.