Page 17 of स्टॉक मार्केट News

फेब्रुवारीतील घाऊक महागाई दर सलग १६ व्या महिन्यात उणे स्थितीत राहिल्याचे सोमवारी स्पष्ट झाले.

तीव्र स्वरूपाच्या उतारातून सावरत सरलेल्या दोन आठवडय़ात बाजाराने दमदारपणे वरच्या दिशेने फेर धरला.

गेल्या सलग सहा व्यवहारातील भांडवली बाजारातील तेजीला गुरुवारी अखेर पायबंद बसला.

सेन्सेक्स व निफ्टी या मुख्य निर्देशांकांचीही गेल्या वर्षभरातील सर्वोत्तम उसळी सोमवारी बाजारात दाखविली


बाजारात विक्रीचा जोर राहिल्याच्या परिणामी निर्देशांकांत मोठी घसरण झाली.

शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी सकारात्मकता दाखवून शुक्रवारच्या मोठय़ा तेजीत भर घातली.

बुधवारच्या ४००हून अधिक अंश घसरणीनंतर गुरुवारची मुंबई निर्देशांकाची सुरुवात तेजीसह झाली.

आंतरराष्ट्रीय बाजारांप्रमाणेच भारतीय भांडवली बाजारातील घसरण बुधवारीही सलग राहिली आहे.

बाजारात दुपापर्यंत तेजी असताना स्थावर मालमत्ता,ऊर्जा व वायू क्षेत्रातील समभागांकरिता मागणी नोंदली गेली

प्रमुख निर्देशांक आता त्यांच्या गेल्या तीन महिन्यांच्या तळात येऊन पोहोचले आहेत.
