Page 3 of स्टॉक News

विविध दलाली पेढ्यांनी यंदाच्या दिवाळीपासून ते पुढील वर्षाच्या दिवाळीपर्यंत अर्थ-उज्ज्वलतेसाठी काही खास समभाग सुचविले आहेत.

डिमॅट खातेधारकांना ३० सप्टेंबरपर्यंत काही महत्त्वाच्या बाबी पूर्ण करणे गरजेचे आहे. अन्यथा ते त्यांच्या डिमॅट खात्यामध्ये लॉगिन करण्यास असमर्थ ठरतील.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३२१.९९ अंशांनी म्हणजेच ०.५४ टक्क्यांनी वधारून ६०,११५.१३ या तीन आठवडय़ांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला

तूर डाळ महागली म्हणून राज्यभरात साठेबाजांवर धडाकेबाज कारवाईसत्र सुरू करणाऱ्या सरकारने आता मात्र व्यापाऱ्यांच्या साठा करण्याच्या क्षमतेलाच नव्या आदेशाने ‘शंभर…

जिल्ह्यात ७९ दुकानांवर छापे मारून कोणाकडेही अतिरिक्त डाळीचा साठा आढळून आला नसल्याचे पुरवठा शाखेने स्पष्ट केले.
भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’कडे हा प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याचे, मुंबई शेअर बाजारातील अधिकृत सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.
यापूर्वी ‘अर्थ वृत्तान्त’मध्ये (४ ऑगस्ट २०१४) ‘तेजीच्या वारूवर स्वारी’ लेखामध्ये प्रस्तुत लेखकाने अधोरेखित केलं होतं की – आपण दीर्घकालीन अशा…
सुखजीत स्टार्च अँड केमिकल्स ही स्टार्चचे उत्पादन करणारी भारतातील एक जुनी आणि मोठी कंपनी आहे.
‘लोकसत्ता- अर्थ वृत्तान्त’मध्ये दिवाळी खरेदीनिमित्ताने सुरू झालेल्या ‘गुंतवणूक फराळ’ विशेष उपक्रमासाठी वेगवेगळ्या विश्लेशकांनी पाठविलेल्या उर्वरीत आठ कंपन्या नोव्हेंबर महिन्याच्या अतिथी…
शेअर बाजाराच्या एसएमई व्यासपीठावरून लघू व मध्यम उद्योगांनी गेल्या दोन वर्षांत ५५० कोटी रुपयांची उभारणी केली

सांगली जिल्हय़ात दुष्काळी तालुके वगळता पावसाची उघडझाप सुरू असून, चांदोलीच्या वारणा धरणातील पाणीसाठा मंगळवारी सकाळी ६० टक्क्यांवर पोहोचला.

रिजव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी अर्थव्यवस्थेचा जो अर्धवार्षकि अहवाल जाहीर केला त्यात प्रामुख्याने आíथक व राजकीय आघाडीवर चिंता…