Page 5 of सुरेश रैना News

सुरेश रैनाने शेअर केलेल्या व्हिडिओवर एका गायकाने मजेशीर कमेंट केली आहे.

T20 2022 Road Safety World Series 2022: रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज भारताच्या मातब्बर खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा पार धुव्वा उडवला.

इंडिया लिजेंड्स संघाचे कर्णधारपद सचित तेंडुलकर भुषवणार आहे.

“माझ्या क्षमतेवर विश्वास दाखवणाऱ्या आणि पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार,” असं म्हणत सुरेश रैनाने कृतज्ञता व्यक्त केली.

भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाने क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्त होत असल्याचं नुकतंच जाहीर केलं आहे.

भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैनाने मोठा निर्णय घेत क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

आयपीएलच्या या पर्वात आतापर्यंत सर्वात यशस्वी राहिलेले मुंबई आणि चेन्नई हे दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

कर्णधार रविंद्र जडेजाच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाने सुरुवातीचे तिन्ही सामने गमावले आहेत. दुसरीकडे या संघात सुरेश रैनाची उणीव दिसून येत आहे.

चेन्नईकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या या खेळाडूला यंदा लिलावात सीएसकेने बोली न लावल्याने तो या स्पर्धेत खेळत नाहीय

अनसोल्ड राहिल्यामुळे सुरेश रैना आता आयपीएल २०२२ मध्ये समालोचक म्हणून दिसणार आहे.

सर्वात अनुभवी खेळाडूकडे सीएसकेने पाठ फिरवल्याबद्दल अनेक चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त करतानाच सीएसकेवर टीकाही केलीय.

सुरेश रैनाने टीएनपीएलच्या सामन्यात समालोचनादरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना मी ब्राम्हण असल्याचे म्हटले होते. ज्यामुळे बरीच खळबळ उडाली होती