scorecardresearch

Page 5 of सीरिया News

Turkey Earthquake
तुर्कीवर अस्मानी सुलतानी… ५ प्रलयकारी भूकंपांनंतर आता थंडीचा कहर, वीजही गेली, बचाव मोहिमा राबवणं अवघड

तुर्कस्तान सोमवारी आणि मंगळवारी ३० तासांमध्ये झालेल्या ५ भूकंपांनी हादरला आहे.

India helps Turkey
Turkey Earthquake : पाकिस्तानची इथेही आगळीक; भूकंपग्रस्त तुर्कीच्या मदतीसाठी जाणाऱ्या भारतीय विमानाला एअरस्पेस परवानगी नाकारली!

स्वतःला तुर्कस्तानचा जवळचा मित्र म्हणवून घेणाऱ्या पाकिस्ताने तुर्कीच्या मदतीसाठी भारताने पाठवलेल्या विमानाला एअर स्पेस वापरण्याची परवानगी दिली नाही.

fourth Earthquake in Turkey
…अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं! टर्कीतील भूकंपानंतरच्या हृदयद्रावक घटनांचे Video पाहून तुमचेही डोळे पाणवतील

सोशल मीडियावर भूकंपामुळे जमीनदोस्त झालेल्या मोठमोठ्या इमारतीचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

earthquake in turkey
भूकंपामुळे तुर्कस्तान आणि सीरियामध्ये विध्वंस, मृतांची संख्या १,७०० पार, बचावकार्यासाठी भारत NDRF च्या २ टीम Turkey ला पाठवणार

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता ७.८ मॅग्निट्युड इतकी होती.