scorecardresearch

टी 20 News

टी-२० हा क्रिकेट खेळामधील एक विशिष्ट फॉरमॅट आहे. नावामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे यामध्ये २० षटकांचा समावेश असतो. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांपेक्षा कमी षटकांचा सामन्यांचा समावेश असल्याने सध्याच्या युवा पिढीचा टी-२० सामने खेळण्याकडे कल वाढत आहे. शेवटचा बेन्सन आणि हेजेस कप २००२ मध्ये खेळला गेला. यामध्ये टी-२० सामन्यांप्रमाणे कमी षटक होते. पुढे २००३-०४ मध्ये इंग्लंडमध्ये देशांतर्गत पद्धतीने टी-२० सामने खेळायला सुरुवात झाली. ५ ऑगस्ट २००४ रोजी इंग्लड आणि न्यूझीलंड यांच्या महिला संघांमध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला गेला. त्यानंतर फेब्रुवारी २००५ मध्ये न्यूझीलंडमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पहिला पुरुषी आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला गेला. त्यानंतर २००७ मध्ये आयसीसी या संस्थेद्वारे आंतरराष्ट्रीय टी-२० विश्वचषक स्पर्धेमुळे जगभरामध्ये टी-२० फॉरमॅटची लोकप्रियता वाढली. भारतामध्ये २००८ मध्ये आयपीएल क्रिकेट फेंचायझी लीगला सुरुवात झाली. यामुळे भारतामध्ये टी-२० सामने खेळण्याचे प्रमाण वाढले. आज कसोटी, एकदिवसीय सामन्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत आणि राज्यस्तरावर टी-२० सामन्यांचे आयोजन केले जाते. Read More
 India vs Australia T20 series decider at the gabba
फलंदाजीत सुधारणा अपेक्षित! भारत-ऑस्ट्रेलिया निर्णायक पाचवा ट्वेन्टी२० सामना आज

आज, शनिवारी होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या निर्णायक पाचव्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय फलंदाज कामगिरी उंचावणार का, याकडेच चाहत्यांचे लक्ष असेल.

 India vs Australia T20 series decider at the gabba
भारताला आघाडीची संधी, चौथा ट्वेन्टी-२० सामना आज; उर्वरित मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया हेड, हेझलवूडविना

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा ट्वेन्टी-२० सामना आज, गुरुवारी करारा येथे खेळवला जाणार असून, या वेळी पाहुण्यांना पाच सामन्यांच्या या…

ali khan tareen
पाकिस्तान सुपर लीगमधल्या संघमालकाने बोर्डाने पाठवलेली नोटीस टाकली फाडून; सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल

पाकिस्तान सुपर लीगमधील संघ मुलतान सुलतानचे संघमालक अली खान तरीन यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ms dhoni t20 world cup
विश्लेषण : पुढील ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी धोनी ‘मेंटॉर’? नियुक्तीसाठी ‘बीसीसीआय’ उत्सुक, पण प्रशिक्षक गंभीरचा अडथळा? प्रीमियम स्टोरी

धोनीला ‘मेंटॉर’ म्हणून नियुक्त करण्यास ‘बीसीसीआय’ उत्सुक असल्याची चर्चा असली, तरी अद्याप त्यांच्याकडून अधिकृत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Cricket to feature in 2028 Olympics with six participating teams
Cricket In 2028 Olympics: ऑलिम्पिकमध्ये १२८ वर्षांनी पाहायला मिळणार चौकार-षटकारांची आतषबाजी, लॉस एंजेलिस गेम्समध्ये खेळणार सहा संघ

Cricket In 2028 Olympics: १९०० मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा समावेश होता. परंतु, त्यानंतर झालेल्या स्पर्धांमधून क्रिकेट वगळण्यात आले होते.

Pakistan vs New Zealand 3rd T20I Score
Pakistan vs New Zealand: अखेर पाकिस्तानचा विजय झाला; तिसऱ्या टी-२० मध्ये हसन नवाझचं झंझावाती शतक

Pakistan vs New Zealand 3rd T20I Score: पहिल्या दोन सामन्यात पराभवाची चव चाखावी लागल्यानंतर पाकिस्तानच्या संघाने तिसऱ्या टी-२० सामन्यात जोरदार…

richa ghosh
WPL 2025: रिचा-स्नेहची झुंज व्यर्थ; गतविजेत्या बंगळुरूचं आव्हान संपुष्टात

ऋचा घोष आणि स्नेह राणा यांच्या तडाखेबंद खेळींनंतरही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेत उत्तर प्रदेश संघाविरुद्ध पराभवाला…

UP vs DC WPL 2025 Match Highlights
UPW vs DC WPL Highlights : सदरलँड-कापच्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्लीने मारली बाजी, यूपीचा सलग दुसऱ्या सामन्यात पराभव

WPL 2025 UP vs DC Match Highlights : या सामन्यात यूपीनेन प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १६६ धावा केल्या होत्या.…

DC vs RCB WPL 2025 Match Highlights
WPL 2025 DC vs RCB Highlights : सलग दुसऱ्या सामन्यात आरसीबीचा दणदणीत विजय, स्मृतीच्या वादळी खेळीच्या जोरावर दिल्लीचा उडवला धुव्वा

WPL 2025 DC vs RCB Highlights : प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने १९.३ षटकांत १४१ धावा केल्या. प्रत्युत्तरात, आरसीबीने १६.२ षटकांत…