scorecardresearch

टी 20 News

टी-२० हा क्रिकेट खेळामधील एक विशिष्ट फॉरमॅट आहे. नावामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे यामध्ये २० षटकांचा समावेश असतो. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांपेक्षा कमी षटकांचा सामन्यांचा समावेश असल्याने सध्याच्या युवा पिढीचा टी-२० सामने खेळण्याकडे कल वाढत आहे. शेवटचा बेन्सन आणि हेजेस कप २००२ मध्ये खेळला गेला. यामध्ये टी-२० सामन्यांप्रमाणे कमी षटक होते. पुढे २००३-०४ मध्ये इंग्लंडमध्ये देशांतर्गत पद्धतीने टी-२० सामने खेळायला सुरुवात झाली. ५ ऑगस्ट २००४ रोजी इंग्लड आणि न्यूझीलंड यांच्या महिला संघांमध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला गेला. त्यानंतर फेब्रुवारी २००५ मध्ये न्यूझीलंडमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पहिला पुरुषी आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला गेला. त्यानंतर २००७ मध्ये आयसीसी या संस्थेद्वारे आंतरराष्ट्रीय टी-२० विश्वचषक स्पर्धेमुळे जगभरामध्ये टी-२० फॉरमॅटची लोकप्रियता वाढली. भारतामध्ये २००८ मध्ये आयपीएल क्रिकेट फेंचायझी लीगला सुरुवात झाली. यामुळे भारतामध्ये टी-२० सामने खेळण्याचे प्रमाण वाढले. आज कसोटी, एकदिवसीय सामन्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत आणि राज्यस्तरावर टी-२० सामन्यांचे आयोजन केले जाते. Read More
Harshit Rana
हर्षितसाठी नियमांना बगल? दुखापतीतून सावरल्यानंतर थेट एकदिवसीय संघात

गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर वेगवान गोलंदाज हर्षित राणाला थेट भारताच्या एकदिवसीय क्रिकेट संघात स्थान देण्यात आले असून आज, शनिवारी होणाऱ्या अफगाणिस्तान…

Aaron Hardie Becomes hero of Peshwar Zalmi winner PSL 2026
PSL Final: हैदराबादला येता येता पेशावरला गेला आणि ठरला फायनलचा शिल्पकार; अर्धशतक आणि ४ विकेट्स फ्रीमियम स्टोरी

आरोन हार्डीने आयपीएलऐवजी पीएसएल स्पर्धेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला.

lalit modi
आयपीएल फ्रँचाइजींनी टेस्ट संघ विकत घ्यावेत; पारंपरिक प्रकारासाठी आयपीएल संस्थापक ललित मोदींचा अनोखा फंडा

टेस्ट क्रिकेट चार दिवसांचं आणि डे नाईट असायला हवं असं मत आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांनी व्यक्त हवं.

Ajit Agarkar Indian Cricket Selector T20 World Cup Strategy | अजित आगरकर भारतीय क्रिकेट निवड समिती अध्यक्ष टी-२० विश्वचषक
India T-20 World Champions : सिलेक्टर अजित आगरकर X Factor? कोणते धाडसी निर्णय ठरले निर्णायक? प्रीमियम स्टोरी

भारताने तीन वर्षांत तीन ‘आयसीसी’ जेतेपदे मिळवली आहेत आणि त्याचे श्रेय हे निवड समितीलाही जाते.

sangli-miraj-india-world-cup-victory-celebration-fire
India Won T20 WC: क्रिकेट विजयाचा जल्लोष, सांगलीत आग, तर मिरजेत लाठीमार

फटाक्यामुळे सांगलीतील मारूती चौकात पडक्या घरात आग लागण्याची घटना घडली, तर मिरजेत हुल्लडबाजांना पोलीसांनी लाठीमार करत पिटाळले.

sanju samson
IND vs NZ T20 WC Final Strategy: पहिल्या ६ षटकांतच जिंकला सामना? काय होती भारताची ‘पॉवरप्ले ओव्हरकिल’ रणनीती; जाणून घ्या सविस्तर प्रीमियम स्टोरी

India vs New Zealand T20 World Cup Final: ‘पॉवरप्ले ओव्हरकिल’ या नव्या रणनीतिने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना बॅकफूटवर ढकलले आणि सूर्यकुमारच्या नेतृत्त्वाखालील…

india-vs-south-africa-t20-world-cup-2026-super-8-analysis-suryakumar-yadav-abhishek-sharma
भारतीय फलंदाजांचा कस; ‘अव्वल आठ’ फेरीत आज दक्षिण आफ्रिकेचे आव्हान

साखळी फेरीतील आपले चारही सामने जिंकूनही भारतीय संघासमोर काही प्रश्न निर्माण झाले असून त्यांची उत्तरे शोधण्याचा आता त्यांना प्रयत्न करावा…