तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी News

अखिल भारतीय निवडणुकीचे सत्र संपले. मी व्यक्तिश: नागपूरपासून सांगलीपर्यंत ११ जिल्ह्यांत फिरलो.

यशवंतराव चव्हाण आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यातील स्नेहबंधाचा काळ सुमारे पाच दशकांचा (१९३०-१९८४) आहे.

तर्कतीर्थ – गांधी पत्रानुबंध व ऋणानुबंध हा सनातनतेकडून नवमानवतावादाकडे जाणारा आहे. महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्त्वामधील ठळक पैलू म्हणजे त्यांची धर्मजिज्ञासा

आज महात्मा गांधींची १५६ वी जयंती. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करताना तर्कतीर्थ आणि महात्मा गांधी यांच्यामधील पत्रानुबंध समजून घेणे हे दोन व्यक्तीसंबंधांना…

त्यानुसार हे वर्ष (१९५६) लोकमान्य टिळक जन्मशताब्दीचे होते, म्हणून कोल्हापूर काँग्रेस कमिटीने हे विशेष व्याख्यान योजले होते.

भाई माधवराव बागल यांनी तर्कतीर्थांच्या अनावृत्त पत्रास दिलेले अनावृत उत्तर लगेचच साप्ताहिक ‘मौज’च्या २३ सप्टेंबर, १९५६ च्या अंकात प्रकाशित झाले.

ही गोष्ट आहे कोल्हापुरी घडलेली. तो दिवस होता १ ऑगस्ट, १९५६. लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री…

या मंडळाशी नारायणशास्त्री मराठे यांचा संबंध प्रारंभापासून ते मृत्यूपर्यंत होता. तर्कतीर्थ प्राज्ञपाठशाळेशी विविध टप्प्यांवर जोडले गेले. प्राज्ञपाठशाळेत नारायणशास्त्री मराठे पाच…

तर्कतीर्थांना भारत सरकारने पद्माविभूषण, राष्ट्रीय संस्कृत पंडित, पद्माभूषण पुरस्कारांनी गौरविले होते. तर्कतीर्थांच्या अमृत महोत्सवी वर्षात मुंबई विद्यापीठाने एलएलडी (डॉक्टर ऑफ…

परंपरागततेतून मुक्ती हीच आपल्या प्रागतिकतेची कसोटी ठरणार असेल, तर मग ही पत्रे त्यासाठीचा मार्गदर्शक ऐवज, दस्तावेज म्हणून पुढे येतात, हे…

लोकशाही हा तर्कतीर्थांच्या लेखी स्वातंत्र्योत्तर काळातील भाषणे, लेख, मुलाखतींमधील आस्थेचा विषय होय. विदेश पाहिल्यानंतर ते याविषयी अधिक रस घेऊ लागलेले…

या व्याख्यानात तर्कतीर्थांनी स्पष्ट केले आहे की, ‘‘अठराव्या शतकाच्या सुमारास लोकशाहीचा जन्म झाला. ‘लोक’ या संकल्पनेच्या अध्ययनात तिच्या जन्माचे मूळ…