Page 8 of तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी News

तत्कालीन नागपूर विद्यापीठाने १९४० मध्ये आपल्या ‘श्रीधर गणेश परांजपे व्याख्यानमाला’मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना व्याख्यानार्थ आमंत्रित केले होते. ती व्याख्याने या…

जडवादाचे विवेचन करीत या प्रबंधात तर्कतीर्थांनी स्पष्ट केले आहे की, मूर्तवस्तू हेच अनुभव आणि मानवी व्यवहाराचे क्षेत्र आहे.

सुधारक धर्मपंडितांनी महात्मा गांधींना अस्पृश्यता निवारण, हरिजन मंदिर प्रवेश इत्यादींसंबंधी धर्मशास्त्रीय आधार उपलब्ध करून दिले.

सर्व भारतीय धर्मेतिहास समन्वयवादी आहे; पण तो ऐतिहासिक लेखन पद्धतीच्या कसोटीवर वस्तुनिष्ठ ठरत नाही. याबाबतच्या अनेक जिज्ञासा तर्कतीर्थांनी या प्रबंधात…

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात धर्मांतरित व धर्मभ्रष्टांसाठी परंपरेने चालत आलेली पतीतता रूढ होती. तिचे अनेक प्रकार होते.

जगातील सर्व तत्त्वज्ञानांचा विचार करून सुख-दु:खाच्या कसोटीवर त्यांचे वर्गीकरण करायचे झाल्यास असे सांगता येते की, तत्त्वज्ञाने वा दर्शने (फिलॉसॉफीज्) दोन…

महादेवशास्त्री दिवेकरांचे निधन ८ ऑगस्ट, १९७१ रोजी सोलापूरमध्ये झाले. वाईतील प्राज्ञपाठशाळा येथे अनेक वर्षे आपला सहकारी राहिलेल्या या थोर धर्मसुधारकाला…

नवरे यांनी १९२४ ला प्राज्ञपाठशाळा सोडली. नंतर सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयातून अर्थशास्त्र व इतिहासातील बी.ए. पदवी संपादून १९२७ ला ते मुंबईत…

उपनिषदांमध्ये याज्ञवल्क्यमुनींनी शिक्षणाबद्दल लिहिले आहे की, मातृमान, पितृमान, आचार्यवान इत्यादींपासून मिळेल तितके शिक्षण घ्यावे, ते फाटकांनी घेतले.

वि. का. राजवाडे यांचे बालपण व प्राथमिक शिक्षण पुणे जिल्ह्यातील वडगाव येथे, तर माध्यमिक शिक्षण पुण्यात झाले. जानेवारी, १८८२ मध्ये…

१९६२ च्या लोकसभा निवडणुकीत लोकनायक अणे यांनी स्वतंत्र विदर्भाचा पुरस्कार करत काँग्रेसचे तिकीट अव्हेरले आणि नागविदर्भ आंदोलन समितीतर्फे रिखबचंद शर्मा…

तसे त्यांचे नाव दयानंद बांदोडकर; पण गोव्यात नि परिचितांत ते भाऊसाहेब बांदोडकर म्हणूनच ओळखले जात. तर्कतीर्थांचा नि त्यांचा सहवास, परिचय १९३६…