Page 23 of टाटा समूह News
विलीनीकरण होत असलेल्या सर्व कंपन्यांच्या संचालक मंडळांनी देखील प्रस्तावावर सकारात्मक विचार करत विलीनीकरणास एकमताने मान्यता दिली आहे.
प्रस्तावाला कंपनीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिल्याचे कंपनीकडून निवदेनाद्वारे सांगण्यात आले
Apple Production In India: टाटा ग्रुप तैवानची कंपनी ताब्यात घेऊन आयफोन उत्पादन वाढवू भारतात वाढवू इच्छित आहे.
२५ नॅरो बॉडी आणि पाच वाइड-बॉडी असेली विमाने भाडेतत्वावर आणली जाणार आहेत.
Apple iPhone In India: आयफोन प्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाची अशी माहिती समोर येत आहे.
सायरस मिस्त्री यांची मर्सिडीज कार अपघातापूर्वी सीसीटीव्हीत कैद
रविवारी दुपारी डहाणूजवळील चारोटी येथील भीषण अपघातात सायरस यांचा मृत्यू झाला. ते ५४ वर्षांचे होते.
सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांसह विविध उद्योगपतींनी दु:ख व्यक्त केलं आहे.
टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं निधन झालं आहे.
“भारतीय औद्योगिक विश्वातील शापित यक्ष”
टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झाल्याने उद्योगक्षेत्राला मोठा धक्का
शापूरजी पालनजी या उद्योगघराण्याचे वारसदार सायरस मिस्त्री यांचे आज पालघर येथे भीषण अपघातात निधन झाले.