राज्यातील सरकार अनुदानित शाळेत शिक्षकांचा तुटवडयाबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी मंगळवारी स्वत:हून जनहित…
प्रशिक्षित शिक्षकांना अप्रशिक्षित मानून त्यानुसार त्यांना निवृत्तीवेतन देणे हे बेकायदा आणि अन्याय्य असून त्यांना त्यांच्या श्रेणीनुसार निवृत्ती वेतन दिले गेले…
प्रतिष्ठेच्या ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट फॉर मेडिकल सायन्सेससह सर्वच वैद्यकीय महाविद्यालयांमधील विशेष आणि अतिविशेष (सुपर स्पेशल) अभ्यासक्रमांसाठी मार्गदर्शकांच्या-शिक्षकांच्या नेमणुका करताना आरक्षण…
विद्यार्थी आणि शिक्षकांची रोजच्या रोज ऑनलाइन हजेरी नोंदविण्याच्या ‘शालेय शिक्षण विभागा’च्या आदेशाचा वेगळाच त्रास शिक्षकांना होऊ लागला आहे. या आदेशान्वये…
गेल्या अडीच महिन्यापासून बेरोजगारीत व आíथक अडचणीत जीवन जगत असलेल्या कंत्राटी विषयतज्ज्ञांना पुनíनयुक्ती आदेश मिळावे म्हणून कंत्राटी विषयतज्ज्ञ वशिष्ठ खोब्रागडे…
विभागातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या आमदारांना किती जिल्ह्य़ांच्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बठकीसाठी बोलावावे, या मुद्दय़ावरून प्रशासनातच संभ्रमाचे वातावरण आहे.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये निर्णायक भूमिका बजावणाऱ्या राज्यभरातील शिक्षकांच्या पक्षप्रणित संघटनेच्या झेंडय़ाखाली आणण्याच्या हालचाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू आहेत. राज्यातील…