Page 210 of टेक्नोलॉजी न्यूज News
आयफोन १३ वर १८,४५० रुपयांची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे.
स्मार्टफोन निर्माता कंपनी रेडमीने स्टायलिश कॅमेरे असलेले अनेक स्मार्टफोन बाजारात आणले आहेत.
वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन शाळेसाठी इंटरनेटची गरज आहे. यासाठी चांगला स्पीड आणि उत्तम नेटवर्क असलेल्या कंपन्या कामी येतात.
ओप्पोची नवीन स्मार्टफोन सिरीज Reno 7 भारतात लवकरच लॉन्च होणार आहे.
नॉईज कॉम्बॅट गेमिंग नेकबँडची सुरुवातीची किंमत १,७९९ आहे.
आईस ब्ल्यू, डीप सी लस्टरवस्काय सियान या तीन नवीन आकर्षक रंगांमध्ये आजपासून हा फोन खरेदी करता येऊ शकतो
व्होडाफोन आयडिया (Vi) भारतभरात राहणाऱ्या प्रीपेड ग्राहकांसाठी ५९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन ऑफर करते.
बीएसएनएलचे (BSNL) प्रीपेड प्लॅन खूप पसंत केले जात आहेत.
जिओच्या ५९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्याला १०० जिबी डेटा दिला जातो.
अॅमेझॉनचा वार्षिक ग्रेट रिपब्लिक डे सेल २०२२ आजपासून सुरु झाला आहे आणि २० जानेवारी २०२२ पर्यंत हा सेल असेल.
शाळेतील मुलांसाठी Huawei ने एक स्कूलबॅग तयार केली आहे.
सध्याची परिस्थिती पाहता कंपनीने पुन्हा वर्क फ्रॉम होम हा प्लान ग्राहकांसाठी सादर केला आहे.