तंत्रज्ञान News

टेकमध्ये म्हणजेच कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शो हा एक मोठा शो असतो. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दलच्या बातम्या जसे की नेटफ्लिक्स असेल ऍमेझॉन , हॉटस्टार अशा अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मची मेंबरशिप किती रुपयांना किती कालावधीसाठी मिळते. सध्या अनेक कंपन्यांमध्ये आर्थिक मंदीमुळे कर्मचाऱ्यांची कपात सुरु आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्याचा अजून एवढा परिणाम झालेला दिसून येत नाहीये. ई-कॉमर्सच्या वेबसाईटवर सारखे कोणत्या ना कोणत्या ऑफर्स किंवा सेल सुरू असतात त्यात तुम्हाला अनेक गोष्टी नेहमीच्या किंमतीपेक्षा स्वस्त किंमतीत खरेदी करता येत असतात. Read More
arti sarin loksatta news
विज्ञान-तंत्रज्ञान मानवी स्पर्शाची जागा घेऊ शकत नाही, व्हाइस ॲडमिरल आरती सरीन यांचे मत

लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या (एएफएमसी) ५९ व्या ‘दीक्षान्त संचलन’ कार्यक्रमात सरीन बोलत होत्या.

google monopoly in smart tv segmenet
Google in Smart TV: आता गुगल स्मार्ट टीव्हींमधून हद्दपार होणार? CCI चा दणका; एकाधिकारशाही संपुष्टात येणार!

Android Smart TV: स्मार्ट टीव्हीमध्ये गुगलची अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करणं आता कंपन्यांवर बंधनकारक असणार नाही.

How to chat with someone who blocked you on WhatsApp? How do you talk to someone after being blocked?
तुम्हाला कुणी WhatsApp वर ब्लॉक केलंय; पण तरीही त्या व्यक्तीशी बोलायचंय का? मग ‘या’ ट्रिक्स वापराच

What to do after someone blocks you on WhatsApp?: व्हॉट्सॲपवर ब्लॉक केल्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीला मेसेज पाठवू शकत नाही. पण…

AI Starts Writing Law
आता संसद नव्हे तर ‘AI’ तयार करणार कायदे, नेमके प्रकरण काय आणि याचा धोका काय?

AI Starts Writing Laws संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) मंत्रिमंडळाने कायदे तयार करण्यासाठी आणि त्या कायद्यांची देखरेख करण्यासाठी एक नवीन एआय…

dr Babasaheb Ambedkar
तंत्रकारण : विद्रोहाचे तंत्र, समतेचे यंत्र हाच भीमाचा मंत्र

शहरीकरण आणि औद्याोगिकीकरणामुळे व्यवसायांच्या पारंपरिक विभागणीला सुरुंग लागून जातिव्यवस्था कोलमडू शकेल; वैज्ञानिक प्रगतीमुळे भौतिकच नव्हे तर सामाजिकही बदल होऊ शकतात,…

india s laser based weapon system
लेझर-आधारित शस्त्र यंत्रणेने देशाची संरक्षण तंत्रज्ञानात मोठी झेप; विमाने, क्षेपणास्त्रे, ड्रोन पाडण्यासाठी वापर

३० किलोवॅट लेझर शस्त्र यंत्रणेची रचना पाच किलोमीटरच्या टप्प्यातील ड्रोन आणि हेलिकॉप्टरसारख्या हवाई धोक्यांना उत्तर देण्यासाठी करण्यात आली आहे.

Reliance Jios cheapest recharge plan
Jio Recharge Plan : जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन! मिळवा ९० दिवसांचे सबस्क्रिप्शन, फक्त १२ रुपयांमध्ये दररोज पाहा Zee5 आणि SonyLiv

Jio Recharge Plan News : सध्या सर्वांना ओटीटीची क्रेझ आहे. जिओने ओटीटी फायद्यांसह अनेक रिचार्ज पर्याय सुद्धा ग्राहकांसाठी आणले आहे.

Question mark over Vida security due to Ghibli influence
‘घिबली’च्या प्रभावामुळे विदा सुरक्षेवर प्रश्नचिन्ह प्रीमियम स्टोरी

वैयक्तिक, कौटुंबिक छायाचित्रे कृत्रिम प्रज्ञा (एआय) साधनांद्वारे घिबली (जपानी उच्चार जिबुरी) शैलीत रूपांतरित करून नव्या ट्रेंडमध्ये सामील होण्याचा कल एकीकडे…

india Nuclear Weapons Plutonium 239 Nuclear Physics
तंत्रकारण : अण्वस्त्रांच्या अनुकरणाचे ‘अणु’कारण!

राजकीय परिप्रेक्ष्यातून पाहताना असे लक्षात येईल की गांधी आणि बुद्धाचा वारसा सांगणारा भारत स्वातंत्र्यापासूनच अण्वस्त्रांच्या प्रेमात होता.

Bill Gates Gates Warns AI to Automate Most Jobs But These 3 Professions Are Safe
Bill Gates on AI and Jobs : बहुतेक कामांमध्ये AI घेईल माणसांची जागा, फक्त ‘या’ तीन नोकऱ्या आहेत सुरक्षित : बिल गेट्स

Bill Gates AI Predictions : बिल गेट्स म्हणतात की काही विशिष्ट कामांमध्ये एआय उत्कृष्ट कामगिरी करत असला तरी, आपल्याला अजूनही…

ताज्या बातम्या