Page 15 of तेलंगणा News

योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी या राज्यात अनेक शहरांची नावे बदलली आहेत.

तेलंगण विधानसभा निवडणुकीचा प्रचार मंगळवारी समाप्त झाला. राज्यातील ११९ जागांसाठी गुरुवारी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.

निवडणुकांच्या हंगामात निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थांकडून सर्वाना समान न्यायाची अपेक्षा असते.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनीदेखील प्रचारादरम्यान केसीआर यांच्यावर टीका केली.

तेलंगणमध्ये विधानसभेच्या ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानासाठी सुरू असलेला प्रचारधुरळा महाराष्ट्रात पोहोचला आहे.

तेलंगण सरकारच्या रयतु बंधू योजनेबाबत राज्याच्या एका मंत्र्याने जाहीर वक्तव्य केल्यानंतर, या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना रबी पिकांसाठी आर्थिक मदत वितरित करण्यासाठी…

तेलंगणात ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने कर्नाटक सरकारला नोटीस बजावली आहे.

हैदराबादचे नाव बदलण्याचे आश्वासन हे भाजपाच्या विभाजनवादी राजकारणाचे प्रतिक आहे, असे ओवैसी म्हणाले.

प्रचाराच्या अंतिम टप्प्यात नरेंद्र मोदी यांनी रविवारी (२६ नोव्हेंबर) तुपराण आणि निर्मल या भागांत सभा घेतल्या.

योगी आदित्यनाथ यांनी मुस्लीम आरक्षण रद्द करण्यासह हैदराबाद शहराचे नाव बदलण्याचे आश्वासन दिले.

पाचपैकी चार राज्यांमध्ये मतदान पूर्ण झाल्याने साऱ्यांच्या नजरा आता तेलंगणामधील अखेरच्या टप्प्यात होणाऱ्या मतदानावर आहेत. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा…

‘‘काँग्रेसचे उमेदवार निवडून आल्यानंतर आम्ही भारत राष्ट्र समितीत (बीआरएस) सामील होऊ, अशी मतदारांना ग्वाही देऊन असे सांगून मते मागत असल्याचा…