Page 24 of तापमान News

तापमानाने या महिन्यात चाळीशी पार केली आणि हा पारा आणखी चढेल असे वाटत असतानाच पुन्हा अवकाळी पावसाने थैमान घातले.

युरोपच्या काही भागात २०२२ साली वाढत्या उष्ण तापमानाची विक्रमी नोंद झाली. युनायटेड किंग्डमला पहिल्यांदाच ४० पेक्षा अधिक अंश सेल्सियस तापमानाचा…

संयुक्त राष्ट्राच्या जागतिक हवामान संस्थेने सांगितले की, हिमनद्या वाचविण्यात आपण अपयशी ठरलेले आहोत.

सुमारे अर्धा ते पाऊण तास सोसाट्याच्या वाऱ्यांसह तसेच काही प्रमाणात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला.

मुंबईसह ठाणे परिसरात उष्णतेची लाट कायम असून बुधवारी ठाण्यात ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाने व्याघ्र सफारीच्या वेळेत गुरुवार २० एप्रिलपासून बदल केला आहे.

नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या तापमानाने मंगळवारी ठाणे जिल्ह्यात नवा उच्चांक नोंदवला.

ब्रम्हपुरी व गोंदिया ४३.२ तर वर्धा व यवतमाळ ४३ अंश सेल्सिअस

वाऱ्याचा वेग लक्षणीय राहणार असल्याने तातडीचे नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहनही आयएमडीकडून करण्यात आले आहे.

बुलढाणा शहरातील तापमान चाळीस डिग्रीच्या घरात पोहोचले आहे. ऊन आणि गर्मीमुळे शहरवासी त्रस्त आहेत.

सोमवारी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, बदलापूर आणि कल्याण शहरात पारा चाळीशीपार झाला होता. तर बहुतांश शहरातील तापमान 40 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले…