Page 25 of तापमान News

अवकाळी पावसामुळे लांबलेल्या उन्हाळ्याचे चटके आता बसू लागले आहेत. मागील आठवडय़ात ३० ते ३२ अंशावर असलेले तापमान आता कमालीचे वाढले…

थंडीने ठोकलेला मुक्काम, अधूनमधून झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीट यानंतर उत्तर महाराष्ट्राची पावले आता उन्हाळ्याच्या दिशेने पडू लागली आहेत.
मुंबईच्या हवामानाला उष्म्याकडे घेऊन जाणाऱ्या कमाल तापमानात अचानक घट झाल्यामुळे मुंबईकरांचा रविवार चांगलाच गारेगार गेला असला,

गेले तीन दिवस मुंबईकरांना गारठवणाऱ्या थंडीने माघार घेतल्यामुळे उतरलेला पारा बुधवारच्या तुलनेत आणखी चार अंश सेल्सिअसने वर चढल्याने थंडी कमी…
गारपीट व अवकाळी पावसाच्या तडाख्यानंतर सोमवारी ६.३ अंशांची नीचांकी पातळी गाठणाऱ्या नाशिकच्या तापमानात दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी काहीशी वाढ होऊन…

उत्तरेकडे पसरलेल्या थंडीला मुंबईचा पल्ला गाठायला अजूनही वेळ असला, तरी गारव्याचा जम बसू लागला आहे.
उकाडय़ाने हैराण झालेल्या मुंबईकरांना ढगाळ वातावरणामुळे चार दिवसांचा दिलासा मिळाला असला तरी सोमवारी ढगांची ही छाया विरळ होणार आहे.
या वर्षांत जून, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि आता नोव्हेंबर महिन्यातील दशकातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून हे वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष…

आठ दिवसांपासून तापाने हैराण झालेल्या वटकळी (तालुका सेनगाव) येथील संगीता रमेश िशदे (वय २६) या महिलेचा नांदेडच्या खासगी रुग्णालयात उपचार…
विदर्भात गेल्या वर्षी जूनअखेपर्यंत झालेल्या सरासरीच्या २३२ टक्के पावसाचा उच्चांक आणि यंदा सरासरीच्या केवळ २८.४ टक्केच झालेला पाऊस.
राज्यातील सर्व शाळा सोमवारी अर्थात, १६ जूनला सुरू होऊन खणाणलेल्या पहिल्या घंटेला स्वागत गुलाबपुष्पांनी करण्यात आले असले तरी आणि राज्यभर…

वादळी वा-यासह अवकाळी पावसाची अधूनमधून होणारी हजेरी यामुळे यंदाच्या उन्हाळय़ात सोलापुरात तापमानाचा पारा कधी ४३ अंश सेल्सियसच्या घरात तर कधी…