म्हाडाच्या माध्यमातून महामुंबईत खासगी विकासकाच्या प्रकल्पातील घर घेण्याची शेवटची संधी; चितळसर मानपाड्यातील ४५० घरांचाही सोडतीत समावेश
गिरणी कामगारांच्या घरांसाठी १ लाख ९ हजार अर्ज; १ लाख १ हजार ४३३ अर्जदार पात्र, ४० हजार वारसांच्या कागदपत्रांची प्रतीक्षा
नाशिकमध्ये म्हाडा सोडतीशिवाय घ्या घर, खासगी विकासकाच्या प्रकल्पातील घर परवडणाऱ्या दरात घेण्याची शेवटची संधी
म्हाडा मुंबई मंडळ २६४० घरांची सोडत: चालू बांधकाम प्रकल्पातील घरे नापसंत, ४०० हून अधिक घरे विक्रीविना राहणार शिल्लक
म्हाडा मुंबई मंडळ २६४० घरांची सोडत :महागड्या घरांना विजेत्यांचा नकार ९५९ विजेत्यांनी घरे परत केली, ३३ (७) योजनेतील सर्वाधिक ५९ टक्के घरे विजेत्यांना नापसंत
नॅशनल पार्कमधील अतिक्रमणधारक बोरिवलीतून थेट शिरढोण, खोणीत ? म्हाडाची ६५०० घरे विकत देण्याची तयारी, वनविभागाचा पाठपुरावा