तापमान News

यंदाच्या मान्सूनपूर्व काळात एकाही उष्णकटिबंधीय चक्रीवादळाची निर्मिती न होण्यामागे अनेक तत्कालिक घटक कारणीभूत असू शकतात, असे मत शास्त्रज्ञांनी मांडले.

हीट डोममुळे दिवसभर सूर्यप्रकाश, तापलेली हवा असते. थोडीशीही गार हवा मिळत नाही. जितका वेळ हा गरम हवेचा घुमट एका भागावर…

अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान धरणातील पाणी पातळीत घट झाली. त्यामुळे शहरात आता सहाऐवजी सात दिवसाआड पाणीपुरवठा होईल.

नव्या शैक्षणिक सत्रातील शाळा कोणत्या दिवशी सुरू करायच्या, याचे नेमके आदेश शाळांना प्राप्त न झाल्याने जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये संभ्रमावस्था निर्माण…

राज्यातील काही भागात अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत, तर काही भागात पावसाने उघडीप दिली आहे. विदर्भ तसेच मराठवाड्यात गेल्या काही…

रविवारी शहराचे तापमान ४३ अंश सेल्सिअस असताना, सोमवारी तब्बल १.२ अंश सेल्सिअसने त्यात वाढ होऊन ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद…

कोरड्या वाऱ्यांमुळे मोसमी पावसाचे वारे कमकुवत झाले आहेत, हवी तितकी आर्द्रता ते आणत नसल्यामुळे संपूर्ण भारतातच मोसमी पाऊस रखडला आहे.

जगभरात गत दीड वर्षांपासून तापमान वाढीचा कल आहे.ही वाढ पुढील पाच वर्षे कायम राहील आणि औद्योगिक पूर्व काळाच्या तुलनेत म्हणजेच…

पुण्यात यंदाचा मे महिना तापमानाच्या दृष्टिकोनातून अपवाद ठरला आहे. २४ मे रोजी नोंदवले गेलेले २६.६ अंश सेल्सिअस हे १९६९ पासूनचे…

मुदतपूर्व प्रसूती, अर्भक मृत्यू, व्यंग असलेले अर्भक जन्माला येण्यासह माता मधुमेह यांसारख्या समस्या निर्माण होत आहेत, असे अमेरिकास्थित ‘क्लायमेट सेंट्रल’…

नैसर्गिक आपत्तींमुळे जगभरातील ६० टक्के केळी लागवडीला फटका बसला आहे. यंदा जळगाव परिसरातील केळीवरही तापमान वाढीचा परिणाम दिसून आला आहे.

पश्चिम बंगालपासून झारखंड, विदर्भ, तेलंगणा ते रायलसीमा, तसेच मराठवाडा, कर्नाटक ते केरळ या संपूर्ण पट्टयात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय…