Page 31 of दहशतवाद News

केंद्र सरकारने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) आणि इतर संलग्न संघटनांवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे.

Banned terrorist Organisation in India: पंजाबमधील खलिस्तानी संघटनेपासून जगाला धडकी भरवणाऱ्या ‘अल कायदा’सह ४२ संघटनांवर भारतात बंदी आहे.

एनआयएने दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्रातून पीएफआयच्या जवळपास १६ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने आज (१८ सप्टेंबर) आंध्र प्रदेशमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली.

हिमंता बिस्वा शर्मा यांनी जे मदरसे देशविरोधी कामासाठी वापरले जात आहेत ते उद्ध्वस्त केले जातील, असा इशारा दिला आहे.

आसाम सरकारने अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप असणाऱ्या मदरशांवर कारवाईचं सत्र सुरूच ठेवलं आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात ‘२६/११’सारखा हल्ला करण्याच्या धमकीचा संदेश वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला आहे.

पुण्यातील दापोडी परिसरातून अटक करण्यात आलेला संशयित दहशतवादी जुनैद आणि त्याचे साथीदार दिल्ली आणि उत्तरप्रदेशात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याचे…

जम्मू काश्मिरमधील बडगाम भागात बुधवारी (१० ऑगस्ट) पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.

लादेन वा जवाहिरी यांच्यामुळे अनेकांच्या घरांतली माणसे गेली, त्यामुळे या दहशतवादी म्होरक्यांबद्दल सहानुभूतीचे कारण नाही. पण स्वत:च्या नागरिकांना एक न्याय…

अल कायदाचा प्रमुख कोण असणार? आणि त्याची निवड नेमकी कशी होणार? या स्पर्धेत अल-कायदाचे कोणते नेते आहेत? या सर्व प्रश्नांवरील…

भारतीय सैन्याच्या ३३ पानी अहवालातून पाकिस्तानच्या कुरापतींविषयी अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.