Page 8 of अतिरेकी हल्ला News

“आम्हाला सुरक्षा देण्यात सरकार अपयशी”; राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर काश्मिरी पंडितांमध्ये असंतोष

काश्मिरी पंडितांनी रस्त्यावर उतरत निदर्शने केली. सरकार आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

काल काश्मिरी पंडित, आता पोलीस कॉन्स्टेबलवर हल्ला; काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचे सत्र सुरुच

या घटनेच्या एक दिवस आगोदरच दहशतवाद्यांनी एका काश्मीरी पंडिताची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली होती.

पाकिस्तानमध्ये निमलष्करी दलाच्या छावणीवर हल्ला, ६ जवानांचा मृत्यू तर २२ जखमी

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात एका किल्ल्यामध्ये असलेल्या निमलष्करी दलाच्या छावणीवर दहशतवाद्यांनी बुधवारी (३० मार्च) घातक हल्ला केला.

तब्बल २१ वर्षांनंतर ९/११ अतिरेकी हल्ल्याचा Unseen Video आला समोर; भयानक दृश्य पाहून अंगावर येतील शहारे

हा हल्ला जगातील सर्वात भयानक अतिरेकी हल्ल्यांपैकी एक मानला जातो. या घटनेमुळे फक्त अमेरिकाच नाही तर संपूर्ण जग हादरले.

भारतात घातपात करण्यासाठी दाऊद इब्राहिमने तयार केली आहे विशेष टीम, दाऊदच्या टार्गेटवर आहेत…

राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाऊद इब्राहिम विरोधात एफआयआर दाखल केला आहे, त्यावरुन दाऊद भारतात घातपात करण्याची तयारी करत असल्याचे स्पष्ट झालं…