अधोविश्व : अक्षरधाम हल्ला व महाराष्ट्र आयसिस मॉड्युल यांचा संबंध काय? देशाच्या इतिहासातील २४ सप्टेंबर २००२ हा एक काळा दिवस. याच दिवशी गुजरातमधील अक्षरधाम मंदिरावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता By अनिश पाटीलOctober 26, 2023 05:49 IST
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; अतिरेक्यांकडून तिघांची हत्या मणिपूरच्या विष्णुपूर जिल्ह्यात शुक्रवारी उशिरा रात्री झालेल्या हिंसाचारात अतिरेक्यांनी वडील आणि मुलासह तिघाजणांची हत्या केली. By लोकसत्ता टीमAugust 6, 2023 02:15 IST
काश्मिरी पंडिताच्या हत्येने हादरलं जम्मू काश्मीर; मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या, “हे सगळं मोदी सरकारचं…” पोलिसांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. तसंच जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही याबाबत ट्विट केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 26, 2023 14:22 IST
पुलवामा हल्ल्याला चार वर्ष; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले… पुलवामा हल्ल्याला आज चार वर्ष झाली आहेत. देशभरातून शहीद जवानांना श्रद्धांजली व्यक्त करण्यात येत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 14, 2023 10:05 IST
विश्लेषण: भारतावर सात वेळा हल्ले करणारा मक्की आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित; चीननंही पाठिशी घातलेला मक्की आहे तरी कोण? हाफीज सईदचा मेव्हणा असलेल्या अब्दुल रहमान मक्कीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 17, 2023 12:23 IST
राजौरीतील हल्ल्यांचा तपास ‘एनआयए’कडे केंद्र सरकारने या दोन्ही घटनांशी संबंधित प्रकरणाचा तपास काल एनआयएला सोपवला आहे By पीटीआयJanuary 14, 2023 04:51 IST
पाळीव श्वानामुळे दहशतवादी हल्ल्यातून बचावलं कुटुंब, काश्मीरमधील अनोखी घटना जम्मू-काश्मीरमध्ये एका पाळीव श्वानामुळे दहशतवादी हल्ल्यातून कुटुंबाचा जीव वाचला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 7, 2023 20:07 IST
राजौरी दहशतवादी हल्ल्यांच्या निषेधार्थ बंद जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे झालेल्या दोन दहशतवादी हल्ल्यांच्या निषेधार्थ पूंछ जिल्ह्यात बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी बंद पाळण्यात आला. By पीटीआयJanuary 5, 2023 02:53 IST
दहशतवादी हल्ल्यांत सहा जणांचा मृत्यू; चौदा तासांतील दोन घटनांनी जम्मू-काश्मीर हादरले जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी १४ तासांत दुसरा हल्ला केला. By लोकसत्ता टीमJanuary 3, 2023 03:07 IST
अन्वयार्थ: दहशतीचा विस्तार.. नववर्षांच्या पहिल्याच दिवशी, रविवारी जम्मूमधील राजौरी जिल्ह्यातील डांगरी गावात, तर काश्मीर खोऱ्यात श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ले झाले. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचा मुद्दा… By लोकसत्ता टीमJanuary 3, 2023 00:51 IST
Dangri Terror Attack : दहशतवादी हल्ल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना गोडसेचा उल्लेख करत महबूबा मुफ्तींचं मोठं विधान, म्हणाल्या… “…त्यांना देशात द्वेष पसरवण्याची संधी मिळते”, असंही म्हणाल्या आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJanuary 2, 2023 17:27 IST
Jammu Kashmir : जम्मूत हिंदूंच्या घरावर दहशतवाद्यांचा गोळीबार; ४ ठार ९ जखमी या हल्ल्यातील जखमींवर राजौरी आणि जम्मूतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 2, 2023 10:40 IST
‘लक्ष्मी नारायण योग’ तयार झाल्याने ‘या’ राशी पुढील वर्षात होणार श्रीमंत? लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर मिळू शकतो प्रचंड पैसा
एकेकाळी झोपडीत रात्र घालवणाऱ्या यशस्वी जैस्वालची संपत्ती किती माहितीये? मुंबईत घेतला ५ बीएचके फ्लॅट, अन्…
Maratha Reservation : “…तर राजीनामा देईन”, विखे-पाटलांच्या मागणीवर भुजबळांचं उत्तर; म्हणाले “त्यांच्या नेत्यांना…”
7 एकेकाळी झोपडीत रात्र घालवणाऱ्या यशस्वी जैस्वालची संपत्ती किती माहितीये? मुंबईत घेतला ५ बीएचके फ्लॅट, अन्…
27 अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही श्रीमंत आहेत त्यांचे जावई, जाणून घ्या श्वेता बच्चनचे पती निखिल नंदाविषयी
“आपले सुलतान, डेप्युटी सुलतान…”, संजय राऊतांचं शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, “राज्यात नामर्दांचं सरकार”!