scorecardresearch

टीम डेव्हिड News

टीम डेव्हिड (Tim David) हा ऑस्ट्रेलियन फलंदाज आहे. त्याचे वडील सुद्धा क्रिकेटमध्ये सक्रिय आहेत. टीम डेव्हिडचा जन्म सिंगापूरमध्ये झाला. २०१९-२० या कालावधीमध्ये तो सिंगापूरच्या क्रिकेट संघामध्ये सहभागी होता. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाकडून खेळायला सुरुवात केली. २०२२ मध्ये पार पडलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये तो ऑस्ट्रेलिया संघाचा भाग होता. याच वर्षी त्याने भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले. याव्यतिरिक्त त्याच्याकडे बिगबॉश, आयपीएल अशा टी-२० फ्रेन्चायझी लीग्समध्ये खेळण्याचा अनुभव आहे. <br />
आयपीएल २०२१ (IPL 2021) मध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघामध्ये होता. २४ सप्टेंबर २०२१ रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यामध्ये त्याला पहिल्यांदा खेळण्याची संधी देण्यात आली. आयपीएल २०२२ ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने सर्वाधिक बोली लावत त्याला संघामध्ये सामील केले.
Read More
Tim David suspended for IPL 2027 opener after throwing ice bag towards umpire After RCB Win
BCCIची मोठी कारवाई! RCBच्या स्टार खेळाडूवर घातली एका सामन्याची बंदी, नेमकं काय घडलं?

Tim David Banned: आरसीबी सलग दुसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन झाल्यानंतर संघाला मोठा धक्का बसला आहे. आरसीबीच्या स्टार खेळाडूवर पुढील हंगामातील पहिला…

tim david
Tim David: मुंबई इंडियन्सला ‘बोट दाखवणं’ महागात पडलं! टिम डेव्हिडवर BCCI ची मोठी कारवाई, नेमकं काय घडलं?

IPL 2026 BCCI Fine on Tim David: रायपूरमध्ये झालेल्या थरारक सामन्यात आरसीबीने मुंबई इंडियन्सचा २ गडी राखून पराभव केला. मात्र,…

tim david
RCB vs MI, IPL 2026: भावा हे वागणं बरं नव्हं! मुंबईचं आव्हान संपलं अन् टिम डेव्हिडच्या ‘त्या’ संतापजनक कृतीने वेधलं लक्ष, पाहा VIDEO

IPL 2026 Tim David Controversy: आयपीएल २०२६ मधील मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी सामन्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. आरसीबीचा खेळाडू…

IPL 2026 Tim David Refuses To Return Ball Umpires Annoyed might punish him for ball inspection video
MI vs RCB सामन्यात ड्रामा! टीम डेव्हिडने पंचांकडून जबरदस्ती घेतला चेंडू, पंचांनी खडसावल्यानंतर त्याने…; VIDEO व्हायरल

Tim David Umpire Video: मुंबई इंडियन्स आरसीबी सामन्यात टीम डेव्हिडने पंचांकडून चेंडू घेऊन खेळायला सुरूवात केली. ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत…

anshul kamboj
CSK vs RCB: अंशुल कंबोजची ‘ती’ चूक अन् चेन्नईचा गेम ओव्हर! पाहा CSK vs RCB सामन्यातील टर्निंग पॉईंट

Anshul Kamboj No Ball: या सामन्यात अंशुल कंबोजने टाकलेला एक नो चेंडू चेन्नई सुपर किंग्ज संघाला चांगलाच महागात पडला.

Tim David 30 Balls 98 Runs Sensational Inning 12 Sixes Made UAE Bulls Champion of Abu Dhabi T10 League Video
टिम डेव्हिडचं रौद्र रूप! फायनलमध्ये अवघ्या ३० चेंडूंत १२ षटकारांसह ९८ धावांची खेळी, संघाला केलं चॅम्पियन; पाहा VIDEO

Tim David: ऑस्ट्रेलियाच्या टीम डेव्हिडने अवघ्या ३० चेंडूत वादळी फटकेबाजी करत ९८ धावांचा पाऊस पाडला आहे. त्याच्या या फटकेबाजीचा व्हीडिओ…

Tim David 129 M Longest Six in T20 Cricket History Video Viral IND vs AUS
IND vs AUS: अबब! टीम डेव्हिडचा टी-२० इतिहासातील सर्वात लांबलचक षटकार, स्टेडियमच्या छतावर पडला चेंडू; VIDEO व्हायरल

Tim David Six: टीम डेव्हिडने भारताविरूद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यात गगनचुंबी षटकार लगावत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

Fan Took Stunning One Handed Catch Holding 2 Beer Cans Tim David in SA vs AUS T20I Video Viral
SA vs AUS: एका हातात दोन बिअरचे कॅन अन् दुसऱ्या हाताने घेतला भन्नाट झेल, पाहणारे झाले थक्क; VIDEO व्हायरल

SA vs AUS Best Crowd Catch: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाने कमालीचा झेल टिपला, ज्याचा…

डेव्हिडच्या झंझावातामुळे ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी; दक्षिण आफ्रिकेवर १७ धावांनी मात

टीम डेव्हिडच्या (५२ चेंडूंत ८३ धावा) झंझावाती खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने रविवारी झालेल्या पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात पाहुण्या दक्षिण आफ्रिकेवर १७ धावांनी…

Tim David's Six Hits Fan On His Face
DC vs MI : टीम डेव्हिडच्या षटकाराने चाहता झाला जखमी, झेल घेण्याच्या नादात तोडांवर आदळला चेंडू

Tim David : मुंबई इंडियन्सला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यादरम्यान टीम डेव्हिडच्या षटकारामुळे स्टँडमध्ये बसलेल्या एका…

सूर्यकुमार यादव व टीम डेव्हिडच्या शॉट्समुळे मुंबई इंडियन्सचे ४० हजारांचे नुकसान; दोघांनी नेमके केले काय? पाहा VIDEO

IPL 2024 : मुंबईचे फलंदाज दमदार शॉट्स खेळताना दिसतायत. पण, त्यांच्या याच शॉट्समुळे मुंबई इंडियन्सचे ४० हजारांचे नुकसान झालेय. पण…

Mumbai Indians Kieron Pollard and Tim David Fined 20 Percent Match Fees for Breaching IPL Code of Conduct
IPL 2024: पोलार्ड आणि टीम डेव्हिडवर आयपीएलकडून कारवाई, मुंबई-पंजाबमधील लाईव्ह सामन्यातील ‘ही’ चूक पडली महागात

Kieron Pollard and Tim David Fined: इंडियन प्रीमियर लीग २०२४चा ३३वा सामना पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात १८ एप्रिलला…