scorecardresearch

pune airport asks flyers to arrive two hours before departure
विमान प्रवासाच्या वेळेपेक्षा घरून विमानतळावर पोहोचण्याचा कालावधी अधिक!… कोणत्या शहरात झाली ही परिस्थिती?

विमानतळावर पोहोचण्यासाठी प्रवाशांना अधिक नियोजनाची गरज

 Mumbai Goa highway traffic jam ahead of Ganeshotsav rush Konkan commuters problem
गणेशोत्सवापुर्वीच मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीची रंगीत तालीम 

प्रत्येकाला पुढे जायची घाई असल्यामुळे दोन्ही मार्गिकेवर एकाच दिशेने वाहने धावत होती, त्यामुळे ठिकठिकाणी वाहतुक कोंडी मोठ्या प्रमाणावर झाली. 

maharashtra second in railway crimes 2025
रेल्वे प्रवास नोंद गुन्ह्यात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी…

महाराष्ट्र रेल्वे गुन्ह्यांत झारखंडनंतर दुसऱ्या क्रमांकावर; वर्षभरात १.४६ लाख गुन्हे आणि दोषी ठरले १.४५ लाख प्रवासी!

Pune traffic diversion announced for Dahihandi celebrations in central areas pune
दहीहंडीनिमित्त मध्यभागातील रस्ते दुपारनंतर वाहतुकीस बंद

शनिवारी दुपारी चारनंतर छत्रपती शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता या रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

Maharashtra government extends HSRP installation deadline to November 30 amid low rural response
उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याकरिता ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

राज्यातील वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी(एचएसआरपी) लावण्याची मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत वाढविण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे.

Raksha Bandhan holiday rush helps Palghar MSRTC ST earn record ₹1.38 crore in just four days
सलग सुट्ट्यांमुळे एसटीला विक्रमी ‘ओवाळणी’; पालघर विभागाला चार दिवसांत १.३८ कोटींचे उत्पन्न

८ ते ११ ऑगस्ट या चार दिवसांच्या कालावधीत विभागाने तब्बल १ कोटी ३८ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे.

Ratnagiri journalists to protest 17-year delay in Mumbai-Goa highway work on August
मुंबई-गोवा महामार्गासाठी पत्रकार परिषदेचे निवळी येथे आंदोलन

सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शनिवार १६ ऑगस्ट २०२५ रोजी महामार्गावरील निवळी येथे जोरदार निदर्शने करण्यात येणार आहेत.

Palghar Navali flyover work enters final stage pedestrian access expected by September
नवली उड्डाणपूल कार्यरत होण्यास महिन्याभराचा अवधी लागणार; डांबरीकरणाला पावसाचा अडथळा

उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून या पुलावरून पादचारी वाहतूक ऑगस्टच्या अखेरपर्यंत तर वाहनांची वाहतूक सप्टेंबर महिन्यात सुरू होण्याची अपेक्षा…

BMW India to increase car prices by 3 percent from September 1 due to global market factors
‘या’ कंपनीकडून वाहनांच्या किमतीत वर्षभरात तिसरी वाढ

जर्मनीची आघाडीची वाहन निर्माती बीएमडब्ल्यू इंडियाने येत्या १ सप्टेंबरपासून वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Heavy vehicle ban flouted as Thane faces massive traffic jams on key routes Thane Traffic update
Thane Traffic update : अवजड वाहतूक आणि वाहन बंदमुळे मुंबई-नाशिक महामार्ग कोंडीत

आज सकाळपासून घोडबंदर, मुंबई-नाशिक महामार्ग, शीळफाटा याठिकाणी मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे.

संबंधित बातम्या