scorecardresearch

Page 2 of ट्रेकिंग News

youth, lost in forest, trekking, Lonavala, dense fog, heavy rain, search operation
लोणावळा : ट्रेकिंग करतांना दाट धुके आणि मुसळधार पावसामुळे चार तरुण जंगलात हरवले, साडेतीन तासानंतर शोधण्यात यश

शिवदुर्ग मित्र आणि मावळ वन्य जीवनरक्षक टीमच्या सदस्यांनी जंगलात हरवलेल्या चारही इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची रात्री उशीरा सुखरुप सुटका केली.

What to eat, what to avoid while trekking?
पावसाळ्यात ट्रेकिंगचा प्लॅन करताय? ट्रेकिंग करताना काय खावे, काय टाळावे? जाणून घ्या स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट काय सांगतात

आपण शरीराची नीट काळजी घेतली तरच व्यवस्थित ट्रेक पूर्ण करू शकतो. त्यामुळे ट्रेकिंग करताना आपण काय खावे आणि काय खाऊ…

This US man quit his job as a cashier to live in a treehouse in Hawaii
कॅशिअरची नोकरी सोडून जंगलात राहतोय ‘हा’ व्यक्ती! निसर्गाच्या सहवासात राहण्यासाठी बांधलं सुंदर घर; आता असं जगतोय त्याचं आयुष्य

त्तर कॅलिफॉर्नियामध्ये (North California)राहणारा ३५ वर्षीचा रॉबर्ट ब्रेटन(Robert Breton) आह एका सुपर मार्केटमध्ये कॅशअर म्हणून काम करत होता.

Remove car Dent With Silicon Glue Sticks video
पठ्ठ्याने कारवरील डेंट काढण्यासाठी केला अनोखा जुगाड; Video पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल की, कारवरील डेंट काढण्यासाठी आता ग्लू स्टिक वापरायची की नाही.

trekker dies of heart attack at lingana fort
लिंगाना किल्ल्याच्या पायथ्याशी गिर्यारोहकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

अजय बबनराव काळे (वय ६२, रा. बी/४०२ नीलकंठ गार्डन सोसायटी, जुने पनवेल जिल्हा रायगड) असे या ज्येष्ठ गिर्यारोहकाचे नाव आहे.

nepal bans solo trekking beginning april 1 find out all information here
आता नेपाळमध्ये सोलो ट्रेकिंग करण्यास बंदी; १ एप्रिलपासून लागू होणार नियम

नेपाळचा सर्वात मोठा उत्पन्नाचा स्त्रोत पर्यटन आहे, विशेषतः ट्रेकिंगमधून. पण शोध-आणि-बचाव मोहिमेचा खर्च देशाला प्रत्येक वेळी करावा लागतो

कल्याण मधील बालिकेची मुरबाड जवळील भैरव गड चढण्याची मोहीम यशस्वी

या मोहिमेत कल्याण मधील एका आठ वर्षाच्या मुलीने सहभागी होऊन तरुण गिर्यारोहकांबरोबर भैरव गडावर चढण्याची मोहिम यशस्वी केली.

kojagiri paurnima fullmoon
कोजागिरीचा… चंद्र होता साक्षीला!

छत्रपतींचे काही दिवस असेही गेले असतील की महाराज हताश झाले असतील तेव्हा राजवाड्यातून दिसणारा तोरणा त्यांना त्यांच्या स्वराज्याच्या शपथेची आठवण…