scorecardresearch

Page 1029 of ट्रेंडिंग न्यूज News

ICU-759
करोनामुळे कोमामध्ये गेलेल्या नर्सचे व्हायग्राने वाचवले प्राण! शुद्धीत आल्यानंतर म्हणाली…

व्हायग्राच्या वापरामुळे करोना व्हायरसमुळे कोमात गेलेल्या नर्सचा जीव वाचल्याची बातमी वेगाने व्हायरल होत आहे.

GHC
न्यायालयाच्या आदेशानंतरही पत्नीला पतीसोबत राहण्याची सक्ती करू शकत नाही- गुजरात उच्च न्यायालय

न्यायालयाच्या आदेशानेही स्त्रीला तिच्या पतीसोबत राहण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही, असं निरीक्षण गुजरात उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

flight-1
विमान प्रवासादरम्यान करोना रिपोर्ट आला पॉझिटिव्ह; महिला टॉयलेटमध्ये पाच तास होती बंदिस्त

अमेरिकेच्या एका महिलेचा करोना रिपोर्ट विमान प्रवासादरम्यान पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली होती.

Nostradamus-Predictions-for-2022
वर्ष २०२२ साठी नॉस्ट्राडेमस यांची भविष्यवाणी; सात घटनांचा केला आहे उल्लेख

फ्रान्सचे प्रसिद्ध ज्योतिष नॉस्ट्राडेमस हे त्यांच्या भविष्यातील घटनांच्या भाकितामुळे प्रसिद्ध आहेत.

rupee2
खात्यात अचानक जमा झाले १ कोटी रुपये; मग काय गाडी आणि सोनं केलं खरेदी, पण…!

उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये बँकेच्या तांत्रिक बिघाडमुळे एका तरुणाच्या खात्यात थोडीथोडकी नव्हे तर १ कोटींची रक्कम जमा झाली.

Missing_Person
Viral: वृत्तपत्रातील शेरवानीच्या जाहिरातीनं वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष; सोशल मीडियावर कमेंट्सचा वर्षाव

शेरवानीची जाहिरात नेटकऱ्यांच्या दृष्टीक्षेपात पडली आणि सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली आहे.

Share_Market_Krupa
बदलापुरातील ‘शेअर मार्केटची कृपा’ बंगल्याची जोरदार चर्चा; असं नाव ठेवण्यामागचं कारण…

मुकुंद खानोरे यांनी ज्या क्षेत्रामुळे नाव कमावलं, त्या क्षेत्राचं नाव त्या बंगल्याला दिलं आहे.

Sohana_Mohana
सोहना-मोहना जुळ्या भावांना पंजाब सरकारमध्ये मिळाली नोकरी; शरीराने एकत्र असलेल्या दोघांनी मानले आभार

पंजाबमधील अमृतसरमध्ये राहण्याऱ्या सोहना-मोहना या दोन जुळ्या भावांना पंजाब सरकारने ख्रिसमसची मोठी भेट दिली आहे.

Dollar
कॉलेजच्या ऑफिसमध्ये पडलेल्या बॉक्समध्ये सापडले दीड कोटी रुपये; चिठ्ठीत लिहीलेलं कारण वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

सिटी कॉलेजचे प्राध्यापक डॉ. विनोद मेनन यांना रोख रुपयांचा बॉक्स पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे.