Page 999 of ट्रेंडिंग न्यूज News

मुकुंद खानोरे यांनी ज्या क्षेत्रामुळे नाव कमावलं, त्या क्षेत्राचं नाव त्या बंगल्याला दिलं आहे.

पंजाबमधील अमृतसरमध्ये राहण्याऱ्या सोहना-मोहना या दोन जुळ्या भावांना पंजाब सरकारने ख्रिसमसची मोठी भेट दिली आहे.

एका खास मोहिमेंतर्गत शून्य रुपयांची नोट छापण्यात आली होती.

ऑटोपायलट फिचरमुळे टेस्लाची गाडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

व्हायरल व्हिडिओत दिसत असलेला अजगर इतका मोठा आहे की, त्याला पाहून अंगाचा थरकाप उडेल.

सिटी कॉलेजचे प्राध्यापक डॉ. विनोद मेनन यांना रोख रुपयांचा बॉक्स पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे.

सोशल मीडिया म्हणजे व्हायरल व्हिडिओचं व्यासपीठ. कोणता व्हिडिओ नेटिझन्स डोक्यावर घेतील सांगता येत नाही.

आई-वडिलांनी आपल्या मुलीसाठी वर शोधून लग्न निश्चित केले होते, पण अचानक त्यांच्या पदरी निराशा पडली.

तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असतो. त्यात सतत गुंतत असल्याने लहान मुलांनाही त्याबाबत आकर्षण वाटतं.

लग्नाचा विधी म्हटलं की वधूवरांसह कुटुंबीयांची धावपळ असते.

लग्नाच्या मोसमात नागिन म्युझिक वाजवणं आणि त्यावर नाचणं सामान्य गोष्ट आहे.

कॅट नॉर्टन एक्सेल संदर्भातल्या टिप्स आणि युक्त्या ऑनलाइन माध्यमातून शिकवते.