scorecardresearch

Page 116 of ट्रेंडिंग फोटो News

Akash Ambani Gujarat
Photo Viral: महाशिवात्रीनिमित्त मुकेश अंबानी यांनी सोमनाथ मंदिराला दिली कोट्यवधींची देणगी

महाशिवरात्रीनिमित्त रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी गुजरात येथील सोमनाथ मंदिराला मुलगा आकाश अंबानीसह भेट दिली.

Viral News of Gold price old bill
पूर्वी एक किलो सोने ‘इतक्या’ रुपयांत; १९५९ सालचे व्हायरल होत असलेले बिल पाहून तुम्हीही व्हाल थक्क

सध्या एका सोने खरेदीच्या जुन्या बिलाचा फोटो व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकजण थक्क झाले आहेत

Cannabis Sommelier
ऐकावं ते नवलच! ‘या’ कंपनीत गांजा पिणाऱ्याला मिळणार महिना ७ लाखांचा पगार; कसा ते जाणून घ्या

औषध म्हणून गांजाची विक्री करणाऱ्या एका कंपनीने गांजा पिणाऱ्या व्यक्तींसाठी नोकरभरती केली जाणार आहे

elon musk shared a sexy photo
“ट्विटर वापरण्याचा आजचा शेवटचा दिवस” एलॉन मस्कने शेअर केलेला सेक्सी फोटो पाहून नेटकरी संतापले

ट्विटमध्ये दोन मुली दिसत आहेत. त्यातील एक मुलगी दुसऱ्या मुलीवर जबरदस्ती करताना दिसत आहे

british airways viral news
विंडो सीटसाठी पैसे दिले अन् विमानात गेला तर खिडकी गायब; ‘या’ प्रवाशासोबत घडलेला किस्सा वाचून तुम्हीही व्हाल थक्क

एका प्रवाशाने विंडो सीटसाठी अधिकचे पैसेही दिले पण तो त्याच्या सीटवर पोहोचला तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला

viral Letter about matchbox
“माझी काडीपेटी परत करा अन्यथा…” वीज विभागाच्या कार्यालयात डेंजर वाद; Viral पत्र पाहून पोट धरुन हसाल

व्हायरल होत असलेल्या पत्रात १९ काड्या शिल्लक असलेली काडीपेटी परत करण्यासाठीचा अल्टीमेटम दिला आहे

ChatGPT Writes Tarak Mehta Ka Ooltah Chashma Latest Episode Jethalal Babita Iyer Story Goes Viral On Internet Fans Love It
जेव्हा ChatGPT तारक मेहता मालिकेचा एपिसोड लिहितं.. जेठालाल- बबिताची ‘ही’ भन्नाट स्टोरी होतेय व्हायरल

ChatGPT ने लिहिलेले एपिसोड काहींना एवढे आवडले की त्यांनी तारक मेहताच्या लेखकांना सुद्धा तुम्ही आता ही सिस्टीम वापरायला सुरु करा…