सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग विषयांवर (Trending Topic) सर्वजण लक्ष ठेवून असतात. प्रामुख्याने शहर, देश किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या मोठ्या घडामोडी, बातम्या ट्रेंडिंग समजल्या जातात. इंटरनेटमध्ये होणाऱ्या बदलांमुळे दर काही तासाला ट्रेंड बदलत असतात. अशा वेळी हे ट्रेंड्स ओळखून त्यासंबंधित पोस्ट किंवा व्हिडीओ बनवल्यास व्हायरल होण्याची शक्यता असतो.
सोशल मीडिया ट्रेंड्स (Social Media Trends) पाहण्यासाठी अनेक टूल्सचा वापर करता येतो. याशिवाय आपल्या आजूबाजूला सुरु असणाऱ्या माहितीवरुनही ट्रेंड ओळखता येतात. आजच्या काळामध्ये ट्रेंडिंग विषयांवर लक्ष ठेवणे खूप फायदेशीर ठरु शकते.Read More
YouTuber Jyoti Malhotra Pakistan connection: भारतीय गुप्तचर विभागाने YouTuber Jyoti Malhotra ला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. पाकिस्तानसोबतच…