Page 1313 of ट्रेंडिंग व्हिडीओ News

शुक्रवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी प्रचारासाठी इंफाळमध्ये पोहोचल्या तेव्हा त्यांनी पारंपारिक नृत्य केलं.

छत्तीसगडमध्ये लग्नाची रिसेप्शन पार्टी सुरू होती. यादरम्यानचा हा या अस्वलाच्या कुटुंबाने आपली उपस्थिती दर्शवली.

Viral Video: हा व्हिडीओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. १ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ बघितला आहे.

तुम्ही अनेक स्टंट व्हिडीओ पाहिले असतील, पण हा व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल की असा ड्रायव्हर शोधूनही सापडणार नाही.

सोशल मीडियावरचा हा मजेशीर व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण हा ऑनलाइन क्लासेसचा परिणाम असल्याचे सांगत आहे.

ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. त्यात काही काळे पक्षी उडण्यात यशस्वी झाले तर, अनेकांचा मृत्यू झाला.

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत की, बाराव्या मजल्याच्या बाल्कनीच्या रेलिंगला धरून एक माणूस लटकून व्यायाम करत आहे.

एक विषारी साप सशावर बाळाच्या हल्ला करण्यासाठी पोहोचतो तेव्हा जीवाची पर्वा न करता सशाची आई त्या सापाशी भिडली.

वेळ वाचवण्यासाठी फाटक ओलांडून जाणं एका दुचाकीस्वाराला चांगलंच महागात पडलं

एक रेस्टॉरंट वेगळ्याच कारणाने लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. भुतांच्या वेषात लोकांना जेवण वाढतात.

सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो.

कोणतेही घर तयार व्हायला महिने आणि वर्षे लागतात. पण, व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये घर काही सेकंदात तयार होत.