scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

ट्रेंडिंग News

ट्रेंडिंग (Trending) हे ‘लोकसत्ता डॉट कॉम’वरील एक लोकप्रिय सदर आहे. या सदरामध्ये तुम्हाला सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या म्हणजेच चर्चेतील विषयांबाबत माहिती दिली जाते. सोशल मीडियाच्या काळात इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, यूट्युब अशा माध्यमांचा वापर वाढला आहे. अगदी क्षुल्लक विषयांपासून महत्त्वाच्या विषयांवर सोशल मीडियावर चर्चा होत असते. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्व जण सोशल मीडियावर सक्रिय असतात. रोज सोशल मीडियावर नवनवीन विषय चर्चेत येत असतात. त्यालाच ट्रेंडिंग विषय म्हणतात. अशा ट्रेंडिंग विषयांबाबत जाणून घ्यायला अनेकांना आवडते.


तुम्ही सोशल मीडियावरील महत्त्वाच्या घडमोडींबाबत येथे जाणून घेऊ शकता. ट्रेंडिंग या पेजवरही तुम्हाल विविध सोशल मीडिया माध्यमांवर ट्रेंड होत असलेल्या विषयांबाबत माहिती मिळू शकते. कधी महत्त्वाच्या विषयांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात; तर कधी महत्त्वाच्या विषयांबाबत सोशल मीडियावर नेटकऱ्यांची चर्चा सुरू असते. सोशल मीडियावर ट्रेंड होणारे हे विषय आपल्या रोजच्या जीवनातील असतात. कित्येकदा काही विषय अत्यंत मजेशीर असतात; तर काही विषय धक्कादायक असू शकतात. तुम्हाला जर रोजच्या ट्रेंडिग विषयांबाबत जाणून घ्यायचे असेल, तर अशा वेळी तुम्ही ‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या या पेजवर भेट देऊन रोजचे अपडेट्स मिळवू शकता. सोशल मीडियासह इतर महत्त्वाच्या घटनांबाबतच्या बातम्या जाणून घेऊ शकता.


तसेच त्यामध्ये सोशल ट्रेंड्स, मनोरंजनात्मक व्हिडीओ, व्हायरल व्हिडीओ यांचादेखील समावेश पाहायला मिळेल. ट्रेंडिंग न्यूजमध्ये राजकारणापासून मनोरंजन क्षेत्रापर्यंत सर्व घडमोडी एका क्लिकवर तुम्हाला जाणून घेता येतील.


Read More
Husband wife dance video in wedding goes viral on social media couple dance video
VIDEO: “खूश राहण्यासाठी पैसा नाही नवरा हौशी लागतो” नवरा बायकोनं असा डान्स केला की सगळे नातेवाईक पाहतच राहिले

Viral video: संपूर्ण घर सांभाळणारी महिला जेव्हा स्वतःमधलं डान्सचं टॅलेंट दाखवते, तेव्हा ते पाहून अनेकांना तिचं कौतुकही वाटतं. अशाच एका…

viral video inspirational tempo messages
“बाकी कोणीचं कामाला येणार नाही…” सगळ्यांची मन जपणाऱ्या लोकांसाठी टेम्पो चालकाने लावली भन्नाट पाटी; VIDEO होतोय व्हायरल

Viral Video : पाटीवर लिहिलेली वाक्य कधी कधी हसवतात, कधी विचार करायला भाग पडतात तर कधी जीवनाचा खरा अर्थ सांगून…

Anant Chaturdashi: …म्हणूनच लालबागचा राजा ‘या’ मशिदीसमोर थांबतोच, हे आहे खरं कारण…

Mumbai Ganpati Visarjan 2025 Updates: लालबागचा राजा विसर्जनासाठी निघाल्यावर त्याच्यावर हार, फुलांचा वर्षाव केला जातो. केवळ भायखळ्यातील ही मशीदच नव्हे…

Viral photo of Ghatkopar building decorated as Lord Ganesha
घाटकोपरमध्ये अनोखा बाप्पा! इमारतीवरील गणरायाचं रूप पाहून व्हाल चकित; PHOTO होतोय व्हायरल

घाटकोपरमधील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर बाप्पाचा चेहरा रोषणाईतून सजवला गेला. गणेशोत्सव 2025 मध्ये हा अनोखा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Fact Check Viral Video
जम्मूमध्ये समुद्रात वाहून गेली घरे? निसर्गाचं रौद्ररुप दाखवणारा धक्कादायक VIDEO होतोय व्हायरल? पण, भूस्खलनाचं सत्य वेगळंच…

Fact Check Viral Video : या फुटेजमध्ये काही घरं पुराच्या पाण्यात वाहून जाताना दिसत आहेत. हा व्हिडीओ जम्मूचा असल्याच्या दावा…

5 kg potatoes vs 5 kg samosas viral
५ किलो बटाटे की ५ किलो समोसे…कोणती पिशवी जड? तरुणीचे भन्नाट उत्तर ऐकून तुम्हीही म्हणाल, व्वा हुशार! Video व्हायरल

Funny Quiz Video: तरुणीला विचारला सोपा प्रश्न – पाच किलो बटाटे आणि पाच किलो समोसे, कोणती पिशवी जड? तरुणीचे उत्तर…

Small Girl Dance in Ganesh chathurdi utsav
तिच्या काही सेकंदाच्या डान्सने मन जिंकलं… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर चिमुकलीने केला अफलातून डान्स; VIDEO पाहतच राहाल

Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली ‘एक नंबर तुझी कंबर’ या गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसतेय.

lalbaugcha Raja viral video police dispute with koli people devotee ganesh festival shocking video of lalbaugcha raja darshan line video on social media
VIDEO: बापरे! थेट मानेला पकडून ढकलंल, धक्काबुक्की केली अन्…, लालबागच्या दर्शनाला आलेल्या कोळी बांधवांचे हाल! लोक म्हणाले, “ज्या कोळी बांधवांनी स्थापना केली त्यांनाच…”

Lalbaugcha Raja Video: लालबागमध्ये कोळी बांधवाना केली धक्काबुक्की. व्हीआयपी रांगेत नेमकं काय घडलं पाहा…

Young Girl Dance on cham cham karta hai song
आई गं, आपली मराठी मुलगी… ‘छम छम करता है’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

Dance Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरूणी ‘छम छम करता है’ या गाण्यावर नाचताना दिसत आहे.

Prime Minister Narendra Modi interacting with childrem viral video
‘तुम्ही मतचोरी करता’, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणणाऱ्या चिमुकल्यांचा VIDEO होतोय व्हायरल; पण, सत्य काहीतरी वेगळंच

Fact Check Viral Video : व्हिडीओमध्ये मुले पंतप्रधान मोदींना टीव्हीवर पाहिल्याचे सांगताना ऐकू येत आहेत. त्यानंतर त्यांनी, “काय करत होतो…

Lalbaugcha raja viral video security guard and karykarte misbehave with common devotee
लालबागचा राजा गरीबांचा का फक्त VVIP चाच? कार्यकर्त्यांची दादागीरी पाहून लोक भडकले अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची

Viral video: रांगेत तासंतास तर कधी कधी दोन दोन दिवस रांगेत उभं राहिल्यानंतर भाविकांना दर्शनावेळी अक्षरश: ढकलून दिलं जातं. असाच…

Car Driver Runs Over Woman Sitting at Petrol Pump in Agra
पेट्रोल पंपावर मुलगा गाडीत पेट्रोल भरत असताना शेजारी बसलेल्या आईबरोबर घडलं भयंकर, हृदय पिळवटून टाकणारा Video समोर

Viral Video: पेट्रोल पंपावर काही सेकंदांत घडलं असं काही की आईवर ओढवलं भयावह संकट; पाहा VIDEO

ताज्या बातम्या