scorecardresearch

ट्रेंडिंग News

ट्रेंडिंग (Trending) हे ‘लोकसत्ता डॉट कॉम’वरील एक लोकप्रिय सदर आहे. या सदरामध्ये तुम्हाला सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या म्हणजेच चर्चेतील विषयांबाबत माहिती दिली जाते. सोशल मीडियाच्या काळात इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, यूट्युब अशा माध्यमांचा वापर वाढला आहे. अगदी क्षुल्लक विषयांपासून महत्त्वाच्या विषयांवर सोशल मीडियावर चर्चा होत असते. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्व जण सोशल मीडियावर सक्रिय असतात. रोज सोशल मीडियावर नवनवीन विषय चर्चेत येत असतात. त्यालाच ट्रेंडिंग विषय म्हणतात. अशा ट्रेंडिंग विषयांबाबत जाणून घ्यायला अनेकांना आवडते.


तुम्ही सोशल मीडियावरील महत्त्वाच्या घडमोडींबाबत येथे जाणून घेऊ शकता. ट्रेंडिंग या पेजवरही तुम्हाल विविध सोशल मीडिया माध्यमांवर ट्रेंड होत असलेल्या विषयांबाबत माहिती मिळू शकते. कधी महत्त्वाच्या विषयांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात; तर कधी महत्त्वाच्या विषयांबाबत सोशल मीडियावर नेटकऱ्यांची चर्चा सुरू असते. सोशल मीडियावर ट्रेंड होणारे हे विषय आपल्या रोजच्या जीवनातील असतात. कित्येकदा काही विषय अत्यंत मजेशीर असतात; तर काही विषय धक्कादायक असू शकतात. तुम्हाला जर रोजच्या ट्रेंडिग विषयांबाबत जाणून घ्यायचे असेल, तर अशा वेळी तुम्ही ‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या या पेजवर भेट देऊन रोजचे अपडेट्स मिळवू शकता. सोशल मीडियासह इतर महत्त्वाच्या घटनांबाबतच्या बातम्या जाणून घेऊ शकता.


तसेच त्यामध्ये सोशल ट्रेंड्स, मनोरंजनात्मक व्हिडीओ, व्हायरल व्हिडीओ यांचादेखील समावेश पाहायला मिळेल. ट्रेंडिंग न्यूजमध्ये राजकारणापासून मनोरंजन क्षेत्रापर्यंत सर्व घडमोडी एका क्लिकवर तुम्हाला जाणून घेता येतील.


Read More
Aunty dance on Teri Aakhya Ka Yo Kajal
बापरे! काकूंनी राडाच केला राव… ‘तेरी आँखो का यो काजल’ गाण्यावर काय नाचल्या; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अहो काकू जरा हळू…”

Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये ‘तेरी आँखो का यो काजल’ गाण्यावर भन्नाट…

Father Child Emotional video viral
बाई काय हा डान्स! अंगावर बांधली केळीची पानं अन् ‘पंछी बनूँ उडती फिरूँ’वर नाचतोय तरुण; मजेशीर Video

Banana Leaf Dress Funny Dance : या व्हिडीओत एक तरुण ‘पंछी बनूँ उड़ती फिरूँ’ गाण्यावर असा अतरंगी डान्स करतो की,…

women dance on choli ke peeche kya hai song video
VIDEO: संस्कारात राहूनपण नाचता येतं! महिलेने डोक्यावर पदर घेतला अन्… डान्स पाहून पाहुणे मंडळीही झाली खुश

viral video women dance on madhuri dixit song : जेव्हा कुटुंब, मित्र-मैत्रीण आणि जोडीदार यांची साथ मिळते, तेव्हा तीच महिला…

Father Child Emotional video viral
गरिबीतही जपलं मुलाचं स्वप्न! रिक्षाचालक वडिलांची कृती पाहून तुमचंही मन येईल भरून, पाहा VIDEO

Father Child Emotional Video : रिक्षाचालक पित्याच्या ‘ममतेचा’ हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Chanakya Niti illustration showing success habits and ancient wisdom guidance
Chanakya Niti: तुम्ही नाही, यशच तुमच्यामागे धावू लागेल; चाणक्य सांगतात फक्त हे ३ काम करा, यश तुमचं गुलाम बनेल!

Chanakya Niti Success Tips: चाणक्य नीतीनुसार यश मिळवण्यासाठी फक्त मेहनत नाही, तर योग्य सवयी आणि विचारसरणीही तितकीच महत्त्वाची आहे. जर…

how to become rich earn money easily rich people secret success tips in marathi Chanakya niti
पैसे हवे आहेत? श्रीमंत व्हायचंय? मग तुमचा चांगुलपणा सोडा आणि ‘या’ ५ गोष्टी करा; श्रीमंत माणसांचं सीक्रेट जाणून घ्या…

प्रत्येकाचं श्रीमंत होण्याचं स्वप्न असतं, पण सत्य हे आहे की फक्त रात्रंदिवस मेहनत केल्याने कोणी श्रीमंत होत नाही. श्रीमंत तोच…

viral video konkani groom marathi ukhana for his wife
“वा रे आमचा चाकरमानी…” कोकणी नवरदेवाचा भन्नाट उखाणा ऐकून सगळेच झाले फॅन; VIDEO होतोय जोरदार व्हायरल

viral video konkani groom marathi ukhana : अनेकदा सुनेचा उखाणा अगदी आवडीने ऐकला जातो. पण, सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ…

Chanakya Niti explains warning signs of financial crisis and poverty at home
गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात ‘ही’ ५ चिन्हं? आचार्य चाणक्यांचा इशारा; वाईट दिवस येण्याचे संकेत वेळीच ओळखा!

Financial Crisis Signs: आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की आर्थिक संकट अचानक येत नाही, तर त्याची काही लक्षणं आधीच दिसू…

Girls Group dance on barso re megha megha
बाई गं…काय तो डान्स अन् काय त्या अदा! ‘बरसो रे मेघा’ गाण्यावर भरपावसात पोरी बेभान होऊन नाचल्या; VIDEO पाहून नेटकरी झाले फिदा

Viral Video: हा व्हायरल व्हिडीओ मणिपूरमधील एका निसर्गरम्य परिसरातील आहे. रस्त्यावर धुके दिसत असून या मनमोहक वातावरणामध्ये सहा तरूणी ‘बरसो…

Young Girl dance on sapna choudhary badli badli
अहा, काय नाचली… सपना चौधरीच्या ‘बदली बदली लागे’ गाण्यावर तरुणीचा राडा; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी ‘बदली बदली लागे’ या हरियाणवी गाण्यावर अतिशय सुंदर डान्स करत…

Real life Doraemon and Nobita style streets found in Japan viral video
जपानमध्ये सापडलं डोरेमॉनचं खरंखुरं घर? भारतातून ६ हजार किमी प्रवास करून तरुण पोहोचला ‘त्या’ ठिकाणी; VIDEO पाहून नेटिझन्स म्हणाले, “पुन्हा बालपण…!”

Doraemon Real City: भारतातून तब्बल ६ हजार किमी प्रवास करून एक तरुण जपानमधील अशा ठिकाणी पोहोचला, जे पाहून लोकांना थेट…

Chanakya Niti Women Are Smarter than Men
कितीही प्रयत्न केला तरी ‘या’ गोष्टींमध्ये महिलांच्या पुढे जाऊ शकत नाहीत पुरुष; आचार्य चाणक्यांनी सांगितले खास गुण

Why are women superior to men : आचार्य चाणक्यांनुसार, असे काही गुण आहेत ज्यात स्त्रिया पुरुषांपेक्षा खूप श्रेष्ठ मानल्या जातात.…

ताज्या बातम्या