scorecardresearch

ट्रेंडिंग Photos

ट्रेंडिंग (Trending) हे ‘लोकसत्ता डॉट कॉम’वरील एक लोकप्रिय सदर आहे. या सदरामध्ये तुम्हाला सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या म्हणजेच चर्चेतील विषयांबाबत माहिती दिली जाते. सोशल मीडियाच्या काळात इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, यूट्युब अशा माध्यमांचा वापर वाढला आहे. अगदी क्षुल्लक विषयांपासून महत्त्वाच्या विषयांवर सोशल मीडियावर चर्चा होत असते. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्व जण सोशल मीडियावर सक्रिय असतात. रोज सोशल मीडियावर नवनवीन विषय चर्चेत येत असतात. त्यालाच ट्रेंडिंग विषय म्हणतात. अशा ट्रेंडिंग विषयांबाबत जाणून घ्यायला अनेकांना आवडते.


तुम्ही सोशल मीडियावरील महत्त्वाच्या घडमोडींबाबत येथे जाणून घेऊ शकता. ट्रेंडिंग या पेजवरही तुम्हाल विविध सोशल मीडिया माध्यमांवर ट्रेंड होत असलेल्या विषयांबाबत माहिती मिळू शकते. कधी महत्त्वाच्या विषयांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात; तर कधी महत्त्वाच्या विषयांबाबत सोशल मीडियावर नेटकऱ्यांची चर्चा सुरू असते. सोशल मीडियावर ट्रेंड होणारे हे विषय आपल्या रोजच्या जीवनातील असतात. कित्येकदा काही विषय अत्यंत मजेशीर असतात; तर काही विषय धक्कादायक असू शकतात. तुम्हाला जर रोजच्या ट्रेंडिग विषयांबाबत जाणून घ्यायचे असेल, तर अशा वेळी तुम्ही ‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या या पेजवर भेट देऊन रोजचे अपडेट्स मिळवू शकता. सोशल मीडियासह इतर महत्त्वाच्या घटनांबाबतच्या बातम्या जाणून घेऊ शकता.


तसेच त्यामध्ये सोशल ट्रेंड्स, मनोरंजनात्मक व्हिडीओ, व्हायरल व्हिडीओ यांचादेखील समावेश पाहायला मिळेल. ट्रेंडिंग न्यूजमध्ये राजकारणापासून मनोरंजन क्षेत्रापर्यंत सर्व घडमोडी एका क्लिकवर तुम्हाला जाणून घेता येतील.


Read More
Anant Ambani wife Radhika Merchant
9 Photos
Photos: मुकेश अंबानींच्या धाकट्या सूनबाईंचा रॉयल लूक; हिरव्या पाचूच्या दागिन्यांनी वेधले लक्ष

राधिका अंबानीचा जांभळ्या रंगाच्या डिझायनर आऊटफिटमधील नव्या फोटोंची सोशल मीडियावर तुफान चर्चा

Vaishnavi Mahadik red patola saree
9 Photos
Photos: वैष्णवी महाडिक यांचं पटोला साडीत फोटोशूट; चाहते म्हणाले, “वहिनी डायरेक्ट आलिया भट्ट…”

खासदार धनंजय महाडिक यांच्या सूनबाईंचा लाल पटोला साडीतील मोहक अंदाज व्हायरल; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

gift ideas for teachers on Teachers Day
9 Photos
शिक्षक दिनाला गुरुजनांना द्या ‘या’ खास आणि अत्यंत उपयुक्त भेटवस्तू

भारतात ५ सप्टेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या शिक्षक दिनानिमित्त तुमच्या आवडत्या गुरुजनांना देण्यासाठी काही उत्तम आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या भेटवस्तू

Krishna Janmashtami 2026 Things To Avoid
9 Photos
Krishna Janmashtami 2026: श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी काय करावे आणि काय टाळावे? वाचा सविस्तर

हिंदू पंचांगानुसार, भगवान श्रीकृष्णांचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला, मध्यरात्री रोहिणी नक्षत्रात झाला होता.

Vaishnavi Mahadik saree look photos
10 Photos
महाडिकांच्या थोरल्या सूनबाईंचं नक्षीदार साडीत सुंदर फोटोशूट; वैष्णवी यांचा रॉयल लूक चर्चेत

खासदार धनंजय महाडिक यांच्या सूनबाई वैष्णवी महाडिक यांचे साडीतील मनमोहक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Krishna Janmashtami rangoli designs 2026
10 Photos
Photos: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त अंगणात काढा ‘या’ सुंदर आणि सोप्या रांगोळ्या; सणाचा आनंद होईल दुप्पट!

Rangoli design ideas for Krishna Janmashtami 2026: ४ सप्टेंबरला साजरी होणार जन्माष्टमी; पूजेचे अंगण सजविण्यासाठी या खास रांगोळी डिझाइन्स

Amruta Fadnavis Shravan Sommar puja photos
9 Photos
Photos : अमृता फडणवीसांचा श्रावणी सोमवारी शिवपिंडीवर रुद्राभिषेक; पांढऱ्या साडीतील लूकने वेधले लक्ष

पवित्र श्रावणी सोमवारी अमृता फडणवीस यांनी पारंपरिक अंदाजात शिवपिंडीवर रुद्राभिषेक केला. तांब्याचा कलश हातात घेऊन दुग्धाभिषेक करतानाचा त्यांचा हा भक्तीमय…

Supriya Sule Someshwar temple Baramati
9 Photos
श्रावणी सोमवारी सुप्रिया सुळे यांनी घेतले बारामतीतील सोमेश्वर महादेवाचे दर्शन; पिवळ्या साडीतीला लूकची चर्चा

देवस्थान समितीकडून सुप्रिया सुळेंचा सत्कार; महादेवाचे दर्शन घेत साधला ग्रामस्थांशी संवाद

Amit Thackeray Bhimashankar visit
9 Photos
श्रावणी सोमवारनिमित्त अमित ठाकरेंचा भीमाशंकरमध्ये महादेवाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक; पाहा खास फोटो

श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात मनसे नेते अमित ठाकरेंची विशेष पूजा; सोशल मीडियावर भक्तिमय क्षणांचे फोटो व्हायरल

Supriya Sule Bhimashankar temple visit
9 Photos
श्रावण महिन्यात सुप्रिया सुळे यांनी घेतले भीमाशंकर येथील महादेवाचे दर्शन; गाभाऱ्यातील फोटो केले शेअर

पिवळ्या साडीतील सुरेख पारंपरिक लूकमध्ये मंदिरात केली पूजा; सोशल मीडियावर फोटोंची जोरदार चर्चा

Parel Cha Maharaja 2026 Aagman Sohala
9 Photos
महाराष्ट्रातील सर्वात वेगळी बॅलन्सिंग गणेशमूर्ती; ‘परळच्या महाराजा’चा भव्य आगमन सोहळा पाहिलात का?

प्रसिद्ध मूर्तिकार अरुण दत्ते यांनी या अनोख्या गणेशमूर्तीची रचना केली आहे.

why chicken eggs are most popular
9 Photos
जगात इतर पक्षी असताना खाण्यासाठी कोंबडीचेच अंडे सर्वात जास्त का पसंत केले जाते?

जगातील इतर सर्व पक्षांच्या अंड्यांपेक्षा केवळ कोंबडीचीच अंडी दैनंदिन आहारात सर्वाधिक का खाल्ली जातात?

ताज्या बातम्या