Page 7 of त्र्यंबकेश्वर मंदिर News

मंदिरातील पुजारी, विश्वस्त, ग्रामस्थ अशा जवळपास २०० ते २५० जणांनी धक्काबुक्की करत मारहाण केली

वाईट वागणूक मिळाल्याची आंदोलक महिलांची तक्रार

त्र्यंबकेश्वर देवस्थानने गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्यास पुरूषांवर टाकलेली बंदी मागे घेण्याचा निर्णय रविवारी झालेल्या बैठकीत घेतला.

गाभाऱ्यात जोपर्यंत प्रवेश मिळत नाही, तोपर्यंत मागे न हटण्याच्या भूमिकेवर संबंधित महिला ठाम राहिल्या.

त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहात पुरुषांना दर्शनासाठी बंदी घालण्यावर विश्वस्त मंडळ अद्यापही ठाम आहे

नव्या निर्णयानुसार दिवसभरातून तीन वेळा होणाऱ्या सरकारी पूजेसाठी पूजाऱ्यांना गाभाऱ्यात प्रवेश दिला जाईल.

शनिशिंगणापूर येथे चौथऱ्यावर जाऊन महिलांना देवताचे दर्शन घेऊ देण्याच्या मुद्यावरून सुरू झालेला वाद

भूमाता ब्रिगेडच्या महिलांना नाशिकच्या हद्दीवर रोखून टळलेला संघर्ष शुक्रवारी मात्र अटळ बनला.
ब्रिगेडला पोलिसांनी अडविल्याचे समजल्यानंतर त्र्यंबकेश्वरवासीयांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
केवळ प्रसिध्दी आणि प्रशासन व स्थानिक नागरिकांना वेठीस धरण्यासाठी ब्रिगेड हे करते.

कुंभमेळ्यासाठी सज्ज होणाऱ्या त्र्यंबकेश्वरमध्ये ब्रह्मगिरीच्या पायथ्यासह शेजारील नील पर्वतावर काही आखाडय़ांनी खोदकाम करून रस्ता, मंदिरे, इमारत व सभागृहांचे काम सुरू…