Page 7 of तुर्कस्तान News

पंतप्रधान मोदींच्या आश्वासनानंतर भारताकडून तुर्कीला मदतीचा हात

मागील ३० तासांमध्ये तूर्कस्तानमध्ये चार भूकंप आले आहेत. या भूकंपामुळे देशात मोठा विध्वंस झाला आहे.

सोशल मीडियावर भूकंपामुळे जमीनदोस्त झालेल्या मोठमोठ्या इमारतीचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

तुर्कस्तानच्या इतिहासातल्या दुसऱ्या महाविनाशकारी भूकंपाने जग हादरलं आहे.

टर्कीमध्ये एकापाठोपाठ एक भूकंपाचे धक्का बसत आहेत.

टर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपांमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे.

टर्की आणि सीरियामध्ये गेल्या २४ तासांत तीन मोठे भूकंपाचे धक्के बसले.

Turkey Earthquake: भूकंप होणार हे आधीच माहीत होतं; संशोधकाचं ‘ते’ ट्विट व्हायरल

टर्कीमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता ७.६ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे.

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता ७.८ मॅग्निट्युड इतकी होती.

यापूर्वीही या व्यक्तीला एक हजार ७५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेली

टर्कीमधील इस्तंबूल येथे रविवारी भीषण स्फोट झाला.