scorecardresearch

उदयनराजे भोसले News

उदयनराजे सध्या राजकारणात देखील सक्रिय आहेत. सुरुवातीला ते राष्ट्रवादीत होते. नंतर ते भाजपात गेले. २०१४ साली झालेल्या निवडणुकीत ते खासदार म्हणून साताऱ्यातून निवडून आले. राष्ट्रवादीचे आणि राजकारणातील मोठे नेते शरद पवार यांचा त्यांच्यावर वरदहस्त असल्याचे देखील बोललं जायचं. २०१४ साली लोकसभेच्या निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आल्यानंतर उदयनराजेंचा दबदबा साताऱ्यात वाढला.छत्रपती शिवरायांचे थेट १३ वे वंशज असल्यामुळे त्यांच्याविषयी सातारा नागरिकांमध्ये आदरयुक्त भाव होताच. २०१९ मध्ये ते भाजपात गेले. मात्र त्यांचा श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला होता. यावेळी म्हणजेच २०२४ च्या निवडणुकीत ते पुन्हा भाजपाच्या तिकिटावर उभे राहिले आणि जिंकूनही आले. त्यामुळे राजे आता लोकसभा खासदार आहेत.


Read More
Durga Mata Sahasrachandi Yaga begins in Satara
साताऱ्यात दुर्गामाता सहस्त्रचंडी यागाला प्रारंभ

खासदार उदयनराजे भोसले व त्यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत वेदमूर्ती ओंकार शास्त्री बोडस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधान संकल्प सोडून…

Worship of Bhavani Talwar by Udayanraje in Satara
साताऱ्यात उदयनराजे यांच्या हस्ते भवानी तलवारीचे पूजन; विजयादशमीचा पारंपरिक सोहळा उत्साहात

या वेळी जलमंदिर येथील भवानी देवी मंदिरामध्ये ऐतिहासिक ठेवा असणाऱ्या भवानी तलवारीचे पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले.

Udayanraje Bhosle religious practices
सातारा: उदयनराजे यांच्या हस्ते प्रतापगडावरील भवानी मातेचे पूजन; पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन

उदयनराजेंच्या हस्ते भवानी मातेची आरती घेण्यात आली. यावेळी शिवभक्तांनी गडावर मोठी गर्दी केली होती. सकाळी उदयनराजे भोसले हे गडावर आले…

Sanjay Raut on Manoj Jarange Patil
“छत्रपती उदयनराजे, संभाजीराजे हे भाजपाच्या…”, मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत संजय राऊत यांचं मोठं विधान

Sanjay Raut on Manoj Jarange Patil: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत येऊन गेले. पण त्यांनी मराठा आंदोलनाची दखल घेतली नाही,…

Satara IT park, IT park near Pune Bangalore highway, Limbkhind IT park land, Nagewadi IT development, government land for IT park Satara,
‘सातारा आयटी पार्क’साठी महामार्गालगत जागेचे सर्वेक्षण, उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे यांचा पाठपुरावा

साताऱ्यातील आयटी पार्कसाठी पुणे -बंगळूर महामार्गावरील लिंबखिंड आणि नागेवाडी येथे आयटी पार्कसाठी तब्बल ४६ हेक्टर शासकीय जागा उपलब्ध आहे.

Shivendrasinhraje inspected the development process of multi storey parking in the Rajwada are
सातारा पालिका निवडणुकीसाठी मनोमीलनाबाबत मुख्यमंत्री; प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतील, शिवेंद्रसिंहराजे यांचे मतप्रदर्शन

राजवाडा परिसरात बहुमजली पार्किंगच्या विकसन प्रक्रियेसंदर्भात शिवेंद्रसिंहराजे यांनी पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

Udayanraje Bhosale
साहित्य संमेलनास सर्वतोपरी सहकार्य उदयनराजे

शाहूपुरी शाखा आणि मावळा फाऊंडेशन यांच्यामुळे साहित्य संमेलनाचा मान साताऱ्याला मिळाला आहे. हे संमेलन सर्व ताकदीने यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी माझ्याकडून…

Devendra Fadnavis Shivaji Maharaj
Devendra Fadnavis : छत्रपती शिवरायांचं अरबी समुद्रातील स्मारक का रखडलंय? फडणवीसांनी सांगितलं कारण; सरकारचा पुढील मार्गही सांगितला

Devendra Fadnavis on Chhatrapati Shivaji Maharaj Memorial : खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्या…

UdayanRaje Bhosle
Udayanraje : “छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी यांचा अपमान करणाऱ्यांना १० वर्षांची शिक्षा द्या आणि…”; उदयनराजेंच्या सहा मागण्या काय?

उदयनराजे भोसले यांनी रायगडावर केलेल्या भाषणांत राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे केल्या महत्त्वाच्या मागण्या

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून लोटावं असं वाटतं, पण…”, रायगडावरून फडणवीसांचं वक्तव्य

Devendra Fadnavis on Chhatrapati Shivaji Maharaj : देवेंद्र फडणवीस म्हणाले, “खासदार उदयनराजे भोसले यांनी आज ज्या मागण्या केल्या, त्यासंदर्भात आमचं…