Page 17 of उदयनराजे भोसले News

राज्यपालांच्या वक्तव्याबाबत उदयनराजे यांची नाराजी व्यक्त

“हा काय मूर्खपणा आहे?” म्हणत खासदार उदयनराजे यांनी राज्यपालांवर टीका केली आहे.

“राज्यपालांनी महाराष्ट्रात अनेक वर्षे छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊनच काम केलं”, असंही बावनकुळेंनी म्हटलं आहे.

“…आणि परत शिवप्रताप दिन साजरा करणे हे म्हणजे मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या सरकारचं ढोंग आहे”, असंही राऊत म्हणाले आहेत.

राज्यभरातील प्रमुख शिवप्रेमी संघटनांशी चर्चा केल्यानंतर उदयनराजे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत भूमिका मांडली.

खासदार उदयराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदींच्या वक्तव्यावरून सर्वच राजकीय नेत्यांना खडे बोल सुनावले.

राज्यपाल हटावच्या मागणीवर महाविकासआघाडी म्हणून भूमिका घेणार का? असा प्रश्न राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पत्रकारांनी विचारला.

यासंदर्भात २८ नोव्हेंबर रोजी सविस्तर भूमिका मांडेन, असेही ते म्हणाले.

राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करावी तसेच भाजपाने महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली जात आहे.

खासदार उदयनराजे यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हंटल आहे की, छत्रपती शिवाजी महाराज संपुर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त विधान केले आहे.