Page 23 of उद्धव ठाकरे Photos

गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये हिंदी भाषी महासंकल्प सभा पार पडली.

वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर झालेल्या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी चौफेर फटकेबाजी करत विरोधकांवर सडकून टीका केल्याचं पहायला मिळालं

सोमय्यांवरील हल्ल्याच्या मुद्द्यासोबत फडणवीसांनी राज्यातील राष्ट्रपती राजवटीसंदर्भातही भाष्य केलंय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील “झुकेगा नहीं साला” म्हणत राणा दाम्पत्याला इशारा देणाऱ्या ९२ वर्षीय आजीबाईंची सहकुटुंब भेट घेतली.

“वाघाची नखं अजूनही धारदार आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावं”

“मग ते लॉकडाऊन असेल किंवा मास्कची सक्ती; जनतेच्या रक्षणासाठी…”

मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रालयामधील अनेक कर्मचाऱ्यांची प्रत्यक्षात भेट घेऊन त्यांच्यासोबत अनेक विषयांवर सविस्तर चर्चा केली

कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभेत बोलताना फडणवीसांना दिलं प्रत्युत्तर; पाहा उद्धव ठाकरेंची मुख्य दहा विधानं

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई केल्यानंतर ते पहिल्यांदाच बोलत होते

शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या सर्व खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली

केवळ लसीचे दोन डोस घेणाऱ्यांनाच प्रवास आणि सार्वजनिक ठिकाणी प्रवेशाची परवानगी

करोना रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर निर्बंधात वाढ करण्यात येणार आहे