Page 36 of युक्रेन संघर्ष News

युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्याचा झालेल्या मृत्यूवरून काँग्रेसची मोदी सरकारवर टीका; नाना पटोलेंनी देखील साधला आहे निशाणा

युरोपियन संसदेमध्ये युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या भाषणानंतर किमान मिनिटभर स्टँडिंग ओवेशन देण्यात आलं!

खार्कीव्हच्या मुख्य सरकारी इमारतीवर रशियाने बॉम्ब फेकला.

या छोट्या गार्डच नाव रॅम्बो असं आहे. याचा व्हिडीओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्यादरम्यान युद्धाला सुरुवात झाल्यानंतर फोनवरुन चर्चा झाली होती.

अनेक पाश्चात्य देशांकडून रशियावर निर्बंध लादले जात आहेत. त्यामुळे रशियन कंपन्यांना या देशांमध्ये व्यवसाय करणे कठीण होणार आहे.

या विद्यार्थ्याची ओळख पटली असून त्याचा मृतदेह मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

युक्रेनमधील दुसरं सर्वात महत्वाचं शहर असणाऱ्या खार्कीव्हमधील हॉस्टेल बंकरमध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थ्याने सांगितली सत्य परिस्थिती.

पाळीव कुत्र्याशिवाय युक्रेन सोडण्यास हा भारतीय विद्यार्थी तयार नाही, व्हिडीओ पोस्ट करून त्याने मदतीची याचना केली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंधम बागची यांची ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिलीय.

ब्रिटनी आणि लिली नावाच्या पेजने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ १ दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे.

रशियाकडून रुग्णालये, अनाथाश्रमांवर बॉम्बहल्ले केले जात असल्याचा दावा युक्रेननं केला असतानाच आज हा हल्ला झालाय.