Page 42 of युक्रेन संघर्ष News

चपाती नावाचा हा कुत्रा केरळच्या कोची या शहरात राहणारा आहे आणि त्याने भारताकडे स्वतःला वाचवण्यासाठी विनंती केली आहे.

रशियन सैन्याने युक्रेनमध्ये शिरुन हल्ला करण्यास सुरुवात केल्यानंतरचा हा व्हिडीओ एका रहिवाशी इमारतीच्या खिडकीतून काढण्यात आलाय

बाल्कनच्या नॉस्ट्राडेमस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबा वेंगा यांनी १९७९ साली रशियाबद्दल भविष्यवाणी करून ठेवली आहे.

युक्रेनमधील इतर अनेक नागरिक आणि नेत्यांनीही रशियासोबत लढण्यासाठी शस्त्रे उचलली आहेत

या हल्ल्यात इमारतीचा एक भाग पूर्णपणे नष्ट झाला आहे.

युक्रेनमधील शिक्षण आणि विज्ञान मंत्रालयाच्या मते, युक्रेनमध्ये भारतातील १८,०९५ हून अधिक विद्यार्थी आहेत

नागरी वस्त्यांवर हल्ला करत नसल्याचा दावा केला जात असला तरी तो किती चुकीचा आहे हे या व्हिडीओमधून दिसतंय.

“हा युरोपच्या इतिहासातला टर्निंग पॉइंट”, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा इशारा, रशिया-युक्रेन युद्धाला मोठं वळण!

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेलं हे युद्ध थांबवण्यासाठी जगभरातून प्रयत्न सुरू झाले आहेत.

युद्धाच्या पार्श्वभूमीवर अफवाचं पेव देखील फुटलं आहे. यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचं दिसत आहे. यासाठी फेसबुक आणि…

मागील अनेक दिवसांपासून या तरुणीचे वडील रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला योग्यच असल्याची बाजू जागतिक प्रसारमाध्यमांसमोर मांडतायत.

रशियाकडून सुरू असलेल्या आक्रमणाला खंबीरपणे सामोरे जाण्याचा निर्धार युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी केला आहे.