Page 43 of युक्रेन संघर्ष News

जीवाची बाजी लावत यारीना आणि श्व्याटोस्लाव फुरसिन यांनी लग्न केलं.

सरकारला आवाहन करताना दोघांना ही अश्रू अनावर झाले आहेत.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी या सैनिकांना युक्रेनकडून योग्य तो सन्मान दिला जाईल असं सांगतानाच त्यांना राष्ट्रीय हिरो असं म्हटलंय.

युक्रेनच्या संरक्षण विभागाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून झेलेन्स्की यांचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

Russia Ukraine World War Live : रशियाच्या या कृतीमुळे युरोपमध्ये व्यापक युद्धाची भीती निर्माण झाली आहे आणि त्याचवेळी ते थांबवण्यासाठी…

हा व्हिडीओ आणि या दोघांमधील संवाद जगभरामध्ये सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

“चंद्रकांत पाटलांनी सार्वजनिक बांधकाम, महसूलमंत्री म्हणून केलेले उद्योग कोणत्या ‘डर्टी डझन’मध्ये बसतात ते लवकरच कळेल.”

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध दोन दिवसांपासून सुरू आहे.

युक्रेनविरोधात रशियाने युद्धाची घोषणा केल्यापासून अमेरिका आणि रशियामधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत अशातच आता हे वक्तव्य समोर आलंय.

रशियाने युक्रेनला पूर्व, उत्तर आणि दक्षिणेकडून घेरले असून रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी किव्हच्या जवळ पोहोचले आहे.

सोशल मीडिया यूजर्सनी हेमा मालिनी यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यास सुरुवात केली, तर काही लोकांनी यावर नाराजी व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या.

मुलांना रस्ते मार्गाने तिथून बाहेर काढा, असंही म्हणाले आहेत.