Page 5 of युक्रेन संघर्ष News

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी तयार केलेला ‘वॅग्नर’ हा सशस्त्र सैनिकांचा ग्रुप आता त्यांच्याच विरोधात उभा ठाकला आहे.

युक्रेनच्या खेरसन प्रांतामधील नोवा खाकोव्हा हे अवाढव्य धरण फुटल्यामुळे हाहाकार माजला आहे. गेल्या १६ महिन्यांपासून युद्धात अडकलेल्या या दोन देशांनी…

दक्षिण युक्रेनमधील निपरो नदीवरील काखोव्हका धरणाची भिंत फुटली आहे. यामुळे येथील अणुऊर्जा प्रकल्पाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

युक्रेनची राजधानी कीव्हचा वर्धापनदिन सोहळा साजरा करण्याची तयारी सुरू असताना रशियाने या शहरावर सर्वात मोठा ‘ड्रोन’ हल्ला केला.

रशियानं युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना दिली जीवे मारण्याची धमकी, पुतीन यांच्या निवासस्थानावरील ड्रोन हल्ल्यानंतर तणाव वाढला!

युक्रेनने कालीमातेचा अपमान करणारं एक पोस्टर शेअर केलं होतं.

युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने केलेल्या एका ट्विटमुळे भारतात सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

युक्रेनच्या भूमीवर रशियाच्या फौजांना हुसकावून लावण्यासाठी त्या देशाचे तुंबळ युद्ध सुरूच आहे.

एमाईन झॅपारोव्हा या भारत दौऱ्यावर असून मंगळवारी दिल्लीत झालेल्या ‘थिंक टॅंक’ या कार्यक्रमात माध्यमांशी बोलतना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय असलेल्या ‘पेंटॅगॉन’मधील डझनावारी गोपनीय कागदपत्रे समाजमाध्यमांवर आल्यामुळे जगभरात एकच गोंधळ उडाला आहे.

ही कागदपत्रे उघड झाल्यामुळे अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे.

ब्रिटन सरकारने युक्रेनला डिप्लेटेड युरेनियमचा समावेश असलेली शस्त्रे पुरवण्याचे जाहीर केले आहे.